"नर्मदा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २२:
'''नर्मदा नदी''' (Nerbada) ही [[भारत|भारतातील]] प्रमुख नद्यांपैकी एक आहे. ही नदी भारताच्या [[मध्य प्रदेश]] (१०७८ कि.मी), [[महाराष्ट्र]] (७२-७४ कि.मी), [[गुजरात]] (१६० कि.मी.) या राज्यांतून वाहते.
नर्मदा भारतीय उपखंडातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदेला [[रेवा]], अमरजा, मेकलकन्या, रुद्रकन्या अशीही नावे आहेत. (इतर पश्चिम वाहिनी मोठ्या नद्या : [[तापी]] व [[मही]]).
 
अगस्ती ऋषींनी काशी सोडून दक्षिण दिशेस प्रस्थान केले आणि नंतर नर्मदा नदी ओलांडून ते दक्षिणेतच स्थायिक झाले. नर्मदा ओलांडणारे व आर्यावर्ताच्या दक्षिणेकडील भूप्रदेशात आर्यांच्या वसाहतीकरणाची सुरुवात करणारे ते आद्य वसाहतकार होते, असे मानले जाते.
 
==उगम, मार्गक्रमण व मुख==
Line ३० ⟶ ३२:
नर्मदा नदी ही उत्तरी भारत आणि दक्षिण भारत यांच्यामधली सीमाारेषा आहे. भारतातील नद्यांपैकी फक्त नर्मदेची परिक्रमा करण्यात येते.
 
नर्मदा नदीच्या काठी मार्कंडेय, कपिल, भृगू, व्यास, च्यवन ऋषी, जमदग्नी ऋषी, अगस्ती ऋषी, दुर्वास ऋषी, वशिष्ठ, कृतू, अत्री, मरिची, गौतम, गर्ग, चरक, शौनक यांसाख्या अनेक ऋषींनी तप केल्याचे सांगितले जाते. यांपैकी मार्कंडेय ऋषींनी पहिल्यांदा [[नर्मदा परिक्रमा]] केली.
 
===मुख===
Line ७५ ⟶ ७७:
 
==धरण व कालवे==
धबधबा- नर्मदा नदीवर जबलपूर येथे धुवाधारधुवांधार नावाचा धबधबा आहे.
 
==धार्मिक महत्त्व==