"हिंदू धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १:
{{भाषांतर}}
{{बदल}}
'''
हिंदू धर्मात अनेक वेगवेगळ्या उपासनापद्धती, मते,
▲'''[http://adbhutmarathi.com/hindu-religion-information-in-marathi/ हिंदू धर्म]''' हा [[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडातील]] हा सर्वात मोठा व महत्त्वाचा [[धर्म]] वा जीवनपद्धती होय.<ref name="trad">Hinduism is variously defined as a "religion", "set of religious beliefs and practices", "religious tradition" etc. For a discussion on the topic, see: "Establishing the boundaries" in Gavin Flood (2003), pp. 1-17. [[René Guénon]] in his'' Introduction to the Study of the Hindu Doctrines'' (1921 ed.), Sophia Perennis, ISBN 0-900588-74-8, proposes a definition of the term "religion" and a discussion of its relevance (or lack of) to Hindu doctrines (part II, chapter 4, p. 58).</ref>आजही सनातनी हिंदू माणसे स्वधर्माचा '''सनातन धर्म''' असा उल्लेख करतात. [[संस्कृत]] भाषेत याचा अर्थ “ चिरंतन/कायमचा मार्ग” असा होतो.<ref name="san">The Concise Oxford Dictionary of World Religions. Ed. John Bowker. Oxford University Press, 2000; The modern use of the term can be traced to late 19th century [[Hindu reform movements]] (J. Zavos, ''Defending Hindu Tradition: Sanatana Dharma as a Symbol of Orthodoxy in Colonial India'', Religion (Academic Press), Volume 31, Number 2, April 2001, pp. 109-123; see also R. D. Baird, "[[Swami Bhaktivedant]]a and the Encounter with Religions," ''Modern Indian Responses to Religious Pluralism'', edited by Harold Coward, State University of New York Press, 1987); less literally also rendered "eternal way" (so {{स्रोत पुस्तक|title=Teachings of the Hindu Mystics|nopp=true|लेखक=Harvey, Andrew|प्रकाशक=Shambhala|स्थान=Boulder|वर्ष=2001|पृष्ठे=xiii|आयएसबीएन=1-57062-449-6}}). See also [[René Guénon]], ''Introduction to the Study of the Hindu Doctrines'' (1921 ed.), Sophia Perennis, ISBN 0-900588-74-8, part III, chapter 5 "The Law of Manu", p. 146. On the meaning of the word "Dharma", see also [[René Guénon]], ''Studies in Hinduism'', Sophia Perennis, ISBN 0-900588-69-3, chapter 5, p. 45</ref> [[निरीश्वरवाद]], [[सर्वेश्वरवाद]], [[अनेकेश्वरवाद]], [[एकेश्वरवाद]], [[नास्तिकता]] – आदि सर्व रूपे या धर्मात एकत्रितपणे दिसतात. अनेक विद्वानांच्या मते हिंदू धर्म हा विविध भारतीय संस्कृती आणि परंपरांंचे संमिश्रण आहे, की ज्याला कोणी संस्थापक नाही.
▲हिंदू धर्मात अनेक वेगवेगळ्या उपासनापद्धती, मते, दर्शने आणि संप्रदायांचा समावेश आहे. अनुयायांचा संख्येच्या आधारावर हिंदू धर्म हा जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म आहे. जगातील हिंदू धर्मीयांची संख्या साधारण १ अब्ज १२ कोटी एवढी आहे. बहुसंख्यांक हिंदू हे [[भारत]] [[नेपाळ]] आणि [[मॉरिशस]] ह्या देशांत राहतात.
▲== '''हिंदू शब्दाची व्युत्पत्ती''' ==
धर्माची सुरुवात सिंधू नदीच्या पलीकडील भारत देशात झाली. आणि बाहेरील देशातील लोक सिंधू नदीच्या पलीकडे लोक म्हणून ओळखत. पर्शियन लोक सिंधूचा उच्चार हिंदू असा करीत; कारण पर्शियन भाषेतील 'स' ह्या अक्षराचा अभाव. असे एक मत आहे.
ओळ २९:
हिंदू धर्म जगातील सर्वात प्राचीन धर्म मानला जातो, परंतु यावर विद्वानांची अनेक मते आहेत.
द
=='''धर्माच्या स्वरूपाचे स्वैर विवेचन'''==
|