"रानी की वाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २:
 
== इतिहास ==
[[अहमदाबाद]] पासून साधारण दीडशे किलोमीटर अंतरावर असणारे [[पाटण]] हे शहर जुन्याकाळी अन्हीलवाड या नावाने राजधानी म्हणून प्रसिद्ध होते. सोळंकी वंशाची ही राजधानी होती. इसवी सन १०६३ मध्ये राणा भीमदेव (प्रथम ) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांची पत्नी राणी उदयमती हिने ही वाव बांधली.
 
[[पाटण]] गावाजवळून पुरातन अशाअश्या [[सरस्वती नदी|सरस्वती]] नदीचा प्रवाह जातो. ही नदी आता आटलेली असली तरी बाराव्या शतकात या नदीला मोठा पूर आला. या पुरामुळे आलेल्या गाळात विहीर पूर्णपणे भरून गेली. त्या नंतर लोक विहिरीचे पाणी वापरत असत. पण या विहिरीच्या बाजूच्या बांधकामाचा सर्वाना विसर पडला. विहिरीभोवती शेती केली जाऊ लागली. १९८०च्य सुमारास काही कारणाने शेतकऱ्यांनी खोदकाम केले असता त्यांना विहिरीचे अवशेष दिसू लागल्यावर भारतीय पुरातत्त्व खात्याने उत्खनन करून ही वाव प्रकाशात आणली.
 
[[पाटण]] पटोला साड्यांसाठी प्रसिद्ध असणारे हे गाव आता 'राणी नी वाव' (राणीची विहीर)साठी पण प्रसिद्ध आहे.