"नासा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १३:
== इतिहास ==
२९ जुलै, इ.स. १९५८ रोजी अमेरिकेच्या ''राष्ट्रीय वैमानिकी व अंतराळसंशोधन कायद्या''न्वये आधीच्या ''नॅशनल अ‍ॅड्वायझरी कमिटी ऑफ एरोनॉटिक्स'' ऊर्फ ''नाका'' या संस्थेच्या जागी, नासा स्थापण्यात आली. १ ऑक्टोबर, इ.स. १९५८ पासून संस्थेचे कामकाज चालू झाले.
 
== ध्येय ==
१) सौर यंत्रणे सोबत  मानवी क्रियाकलाप वाढवणे  आणि टिकवून ठेवणे.  
 
२) पृथ्वी आणि विश्वा बद्दल  वैज्ञानिक समज विस्तृत करणे.
 
३) नवीन अंतराळ तंत्रज्ञान तयार करणे.
 
४)अ‍ॅडव्हान्स वैमानिकी संशोधन.
 
५) नासाचे वैमानिकी आणि अंतराळ क्रियाकलाप आयोजित करण्यासाठी प्रोग्राम आणि संस्था क्षमता सक्षम करा.
 
६)  सर्वजण , शिक्षक आणि विद्यार्थ्यांना  नासा मध्ये सहभागी होण्याच्या संधी उपलब्ध करुन देणे.
 
 
== मुख्य मोहिमा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नासा" पासून हुडकले