"सप्तर्षी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
 
ओळ १:
 
{{सप्तर्षी}}
'''सप्तर्षी''' म्हणजे हे हिंदू पौराणिक कथा आणि वेद यांत उल्लेखलेले सात प्रमुख ऋषी. सप्तर्षींच्या नावांबाबत पुराणांत मतभेद आहेत. आकाशात सध्या जे सप्तर्षी नावाचे सात तारे दिसतात त्यांची नावे - अकारविल्हे : <br />
* अंगिरस (Epsilon of Ursa Major)
* अत्रि (Delta Ursae Majoris)
* क्रतु (Dubhe; Alpha of Ursae Majoris)
* पुलस्त्य (Gamma Ursae Majoris) <br />
* पुलह (Merak; Beta Ursae Mejoris)
* मरीचि (Alkaid; Benetnasch; Eta Ursae Majoris)
* वसिष्ठ (Mizar; Zeta Ursae Majoris). <br />
वसिष्ठ ताऱ्याजवळ अरुंधतीचा तारा (Alcor) असतो.
 
सप्तर्षींमधील ताऱ्यांचा आकाशातला (घड्याळ्याच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशेनुसार-clockwise-सव्य)क्रम (α) क्रतु (β) पुलह (γ) पुलस्त्य (δ) अत्रि (ε) अंगिरस) (ζ) वसिष्ठ (शेजारी अरुंधती)<br /> आणि (η) मरीचि असा आहे.
 
;मन्वंतरे आणि त्यांतील सप्तर्षी :
Line १४ ⟶ १९:
* रैवत मन्वंतर : ऊर्धबाहु(सोमप), देवबाहु, पर्जन्य, [[वसिष्ठ]], यदुघ्र, वेदशिरस्‌, हिरण्यरोमन्‌.
* चाक्षुष मन्वंतर : अतिनामन्‌, भृगु, मधु, विरजस्‌, हविष्मत्‌, सहिष्णु, सुधामन्‌, सुमेधस्‌.
* [[वैवस्वत मन्वंतर]] (२०१२ सालचे चालू मन्वंतर) : [[अत्रि]], [[कश्यप]], [[गौतम ऋषी|गौतम]], [[जमदग्नी|जमदग्नि]], [[भारद्वाज ऋषी|भारद्वाज]], [[वसिष्ठ]], [[विश्वामित्र]].
 
या मन्वंतरानंतर सावर्णि, दक्षसावर्णि, ब्रह्मसावर्णि, धर्मसावर्णि, रुद्रसावर्णि, रौच्य(=देवसावर्णि) आणि भौत्य(=इंद्रसावर्णि) अशी आणखी सात मन्वंतरे अजून सुरू व्हावयाची आहेत. त्यांचे सप्तर्षी अर्थात वेगळेच असतील.
{{सप्तर्षी}}
 
==हे सुद्धा पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/सप्तर्षी" पासून हुडकले