"कुरंग हरीण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २:
 
== शिंगे ==
कुरंग हरणांचे मुख्य वैशिट्यवैशिष्ट्य म्हणजे त्यांची शिंगे. ही शिंगे [[सारंग हरीण|सारंग हरणांच्या शिंगांपेक्षा]] पूर्णत: वेगळी असतात. ती पोकळ असून हाडाच्या सांगाड्याचा एक भाग असतात. ही शिंगे कधीही गळून पडत नाहीत. या शिंगाला एकच टोक असते. शिंगाचे आकारमान सारंग हरणांच्या शिंगांपेक्षा बरेच लहान असते. मात्र, प्रत्येक जातीच्या हरणाच्या शिंगांचे आकारमान ठरावीकच असते. नरांची शिंगे मोठी असतात; माद्यांनाही बहुधा शिंगे असतात.
 
{{विस्तार}}