"सारंग हरीण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो http://adbhutmarathi.com/harin-in-marathi/
खूणपताका: Reverted अमराठी मजकूर दृश्य संपादन
Pramilamankar (चर्चा)यांची आवृत्ती 1876627 परतवली.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३२:
== हरीणाच्या विविध जाती (harin mahiti in marathi) ==
खुजा जातीतील हरणांचा प्रजनन काळ सहा महिन्यांचा तर इंग्लंडमध्ये त्याच जातीचा हरणांचा प्रजनान काळ हा अठ्ठेचाळीस महिन्यांचा असतो. [http://adbhutmarathi.com/harin-in-marathi/ हरीणांचे(harin mahiti)]  मुख्य दोन उपकुळ आहेत. एक म्हणजे सारंग व दुसरा म्हणजे कुरंग.सारंग या कुळातील सरांच्या पायात खूर असतात व त्यांचे खूर विभाजित अथवा दोन टाचण वरचे असतात.सारंग व कुरंग दोन्ही हरणे दिसायला सारखीच असतात. परंतु दोन्हींमध्ये मूलभूत फरक आहे, मुख्य फरक हा शिंगांमध्ये असतो. सारंग हरणाची शिंगे ही त्यांची वैशिष्ट्ये आहे. शिंदे ही फक्त नरांना असतात. मात्र मादीना शिंगे नसतात. त्यांची शिंगे भरीव असतात व अनेक टोके त्यांच्या शिंगाला असतात.सांबर व चितळामध्ये पुढे एक व मागे दोन अशी तीन टोके असतात. बाराशिंगाला मागील बाजूस सहा ते आठ टोके असतात. ही शिंगे वर्षातून एकदा गळून पडतात व पुन्हा उगवतात. सारंग हरणी ही बहुतांशी अमेरिका आशिया व युरोप खंडात आढळून येतात. आफ्रिकेत प्राण्यांचे वैविध्य खूप असले तरी तेथे सारंग हरणे नाहीत, सारंग हरणे ही मुख्यत्वे दाट घनदाट जंगलात आढळून येतात. शुष्क व वाळवंटी प्रदेशात त्यांचा जमाव आढळून येतो.
 
* [http://adbhutmarathi.com/harin-in-marathi/ हरीण माहिती मराठी Harin in Marathi]
 
[[वर्ग:हरीण]]