"वात्स्यायन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
'''वात्सायन''' हा [[गुप्त साम्राज्य|गुप्त]] काळातील भारतीय तत्त्वज्ञ व [[संस्कृत भाषा|संस्कृत]] तत्त्वविषयक ग्रंथांचा कर्ता होता. त्याचा जीवनकाळ [[गुप्त साम्राज्य|गुप्त साम्रज्याच्यासाम्राज्याच्या काळात]] इ.स.च्या ४थ्या-६व्या शतकांदरम्यान मानला जातो. कामजीवनविषयक विवरण असलेला [[कामसूत्र]] नावाचा ग्रंथ आणि [[अक्षपाद गौतम|अक्षपाद गौतमाच्या]] न्यायसूत्रावरील टीकात्मक रचना असलेला ''न्यायसूत्रभाष्य'' नावाचा ग्रंथ, हे त्याच्या ग्रंथरचनांमधील प्रमुख ग्रंथ मानले जातात. [[दि.बा. मोकाशी]] यांनी वात्त्स्यायनाच्या जीवनावर याच नावाची एक मराठी कादंबरी लिहिली आहे.
 
[[दि.बा. मोकाशी]] यांनी वात्त्स्यायनाच्या जीवनावर याच नावाची एक मराठी कादंबरी लिहिली आहे.
 
== बाह्य दुवे ==
अनामिक सदस्य