"जाते (धान्य दळणारे)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अनुराधा खंदारे (चर्चा) यांनी केलेले बदल V.narsikar यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Traditional grinder.JPG|इवलेसे|जाते]]
जाते हे धान्य दळण्याचे एक पारंपारिकपारंपरिक साधन आहे. ते दगडापासून बनलेलेदगडाचे असते. यामध्ये दोन जाडजूड दगडी वर्तुळाकार चकत्या असतात. त्या एकमेकांवर एका लाकडी खुंट्याच्या सहाय्यानेसाहाय्याने बसवतात. वरच्या बाजूलाचकतीच्या कडेला एक जास्तीची खुंटी बसवून त्यातिला सहाय्यानेधरून जातेजात्याची वरची चकती फिरवतात. दॊन चकत्यांमध्ये धान्य टाकून जाते फिरवले की धान्याचे पीठ होते. पूर्वीच्या काळी पहाटे घरातील स्त्रिया जात्यावर धान्य दळत दळत ओव्या म्हणत असत. अजूनही काही गावांमध्ये जात्याचा वापर केला जातो.
 
बहिणाबाई म्हणतात, "ज्यातून पीठ येते, त्याला जाते कसे म्हणावे?"
 
[[वर्ग:पाकसाधने]]