"फळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो https://www.krushikranti.com/fruit/
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
फळे खाल्याने ऊर्जा मिळते. [[फुलझाडे|फुलझाडांमध्ये]] [[परागीकरण]] (Pollination) झाल्यानंतर [[फूल|फुलाचे]] रुपांतररूपांतर फळात होते. फळ हे फुलातील पिकलेले [[बीजांडकोष|अंडाशय]] होय. फळे खाल्याने ऊर्जा मिळते.
 
[[चित्र:Fruit_Stall_in_Barcelona_Market.jpg|thumb|फळांचा बाजार]]
ओळ ७:
 
फळामध्ये [[बी|बिया]] असतात. बियांमुळे झाडाची नवीन पिढी संक्रमित होते. [[प्राणी]] व [[पक्षी|पक्ष्यांद्वारे]] बियांचा प्रसार व्हावा या उद्देशाने फळामध्ये बियांभोवती आंबट/गोड [[गर]] असतो. त्याचा [[अन्न]] म्हणून वापर होतो. पक्ष्यांच्या विष्टेद्वारे बीज प्रसार मोठ्या प्रमाणात होतो.<br>
फळे विविध प्रकारची असतात. आंबा, पेरू, चिक्कू, सीताफळ, पपई. केळी, कलिंगड, काकडी ही काही फळाचीफळांची उदाहरणे आहेत. फळ हे विविध प्रकारचे असतात. फळ हे आरोग्यासाठी उपयोगी आहे. फळांचा राजा म्हटल्यावर आंबा या फळाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
 
[[वर्ग:फळे]]
 
[[वर्ग:वनस्पतीशास्त्र]]
'''[[बीजहीनबिनबियाची फळे]]'''
 
व्यापारातील काही फळांचा बीजोपचार हाहे एक महत्त्वाचामहत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. केळी आणि अननस ही बियाणेरहित फळांची उदाहरणे आहेत.
 
'''[[वापर]]''' = शेकडो फळे मानवी अन्न म्हणून उत्पादित खाद्यपदार्थांमध्ये फळे (उदा. केक्स, कुकीज, आइस्क्रीम, मफिन्स, किंवा दही) किंवा पेये (उदा. सेबचासफरचंदाचा रस, द्राक्षेचाद्राक्षाचा रस किंवा संत्राचासंत्र्याचा रस) किंवा अल्कोहोलचेअल्कोहोलयुक्त पेये (उदा. ब्रॅंडी, फळ बियर किंवा वाइनवाईन).
 
'''[[बीजहीन फळे]]'''
व्यापारातील काही फळांचा बीजोपचार हा एक महत्त्वाचा वैशिष्ट्य आहे. केळी आणि अननस ही बियाणेरहित फळांची उदाहरणे आहेत.
'''[[वापर]]''' = शेकडो फळे मानवी अन्न म्हणून उत्पादित खाद्यपदार्थांमध्ये फळे (उदा. केक्स, कुकीज, आइस्क्रीम, मफिन्स, किंवा दही) किंवा पेये (उदा. सेबचा रस, द्राक्षेचा रस किंवा संत्राचा रस) किंवा अल्कोहोलचे पेये (उदा. ब्रॅंडी, फळ बियर किंवा वाइन).
फळांचे प्रकार
 
फळांचे मुख्य तीन बुनियादी प्रकार आहेत : साधारण फळ, गुच्छेदार फळ आणि बहुखण्डितबहुखंडित फळ.
 
साधारण फळ
 
साधारण फळ- बेरियॉंबोरे, करवंदे, जांभळे, वगैरे.
एक साधारण किंवा मिश्रित अंडाशय ज्यात फक्त एक पुंकेसर असुन पिकल्यावर एक साधारण फळ प्राप्त होते जे सुकलेले किंवा मांसल होउ शकताे. सूखे मेवे पिकल्यावर हे स्फोटक (फुटुन बीज निघने) किंवा अस्फोटक (न फुटणे ज्या मुळे बी अातच राहते) होऊ शकते. सूखे और सामान्य फल के उदाहरण
 
फळ म्हणजे फुलाच्या तळाशी असणारा एक साधारण किंवा मिश्रित अंडाशय, ज्यात फक्त एक पुंकेसर असुनअसून पिकल्यावर एक साधारण फळ प्राप्त होते. जेते सुकलेले किंवा मांसल होउहोऊ शकताेशकते. सूखेसुका मेवेमेवा पिकल्यावर हेत्याचे स्फोटकबी (फुटुनफुटून बीजबाहेर निघने)पडते, किंवा अस्फोटक (फुटणेफुटता ज्या मुळे बी अातचफळातच राहते) होऊ शकते. सूखे और सामान्य फल के उदाहरण
जर आपल्याला कोणत्या पण प्रकारचे फळे विकत घ्यायची असेल तर [https://www.krushikranti.com/fruit/ कृषी क्रांती] ( www.krushikranti.com) ला नक्की भेट द्या. त्याच बरोबर आपल्या ला सल्ला पण भेटेल.
 
 
 
[[वर्ग:फळे]]
[[वर्ग:वनस्पतीशास्त्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/फळ" पासून हुडकले