"शुद्धलेखनाचे नियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
[[मराठी]] [[शब्द|शब्दातील]] शेवटचे अक्षर [[दीर्घ]] असेल तर त्याचा [[उपान्त्य]] (म्हणजेच शेवटच्या अक्षराच्या अलीकडचा) [[इकार]] किंवा [[उकार]] [[ऱ्हस्व]] लिहावा.
* उदाहरणार्थ : किडा, विळी, पिसू, इथे, निघो, फुगा, खुनी, सुरू, कुठे, उठो.
** मात्र तत्सम [[शब्द|शब्दांना]] हा नियम लागू नाही. [[तत्सम]] शब्दातील [[उपान्त्य]] [[इकार]] किंवा [[उकार]] मुळाप्रमाणे [[ऱ्हस्व]] किंवा [[दीर्घ]] लिहावेत.
* उदाहरणार्थ : पूजा, गीता, अनुज्ञा, दक्षिणा
अनामिक सदस्य