"रायचूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
हे शहर [[रायचूर जिल्हा|रायचूर जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र असून २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,३२,४५६ इतकी होती.
 
[[रायचूर रेल्वेस्थानक|येथील रेल्वे स्थानक]] हे [[ग्रेट इंडियन पेनिनसुला रेलवे]] आणि [[मद्रास सदर्न मराठा रेल्वे]] या दोन रेल्वे मार्गांचे मिलनस्थान होते. याद्वारे [[मुंबई चेन्नई रेल्वेमार्ग]] पूर्ण झाला होता.
 
[[वर्ग:रायचूर जिल्हा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/रायचूर" पासून हुडकले