"शुद्धलेखनाचे नियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[मराठी]] भाषकांचे राज्य म्हणून १९६० साली [[महाराष्ट्र|महाराष्ट्र राज्याची]] स्थापना झाल्यानंतर,[[मराठी साहित्य महामंडळ|अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ]] पुरस्कृत केलेल्या मराठी लेखनविषयक चौदा नियमांना [[महाराष्ट्र राज्य शासन|महाराष्ट्र शासनाने]] १९६२ साली मान्यता दिली. पुढे १९७२ मध्ये आणखी चार नवीन नियमांची भर घालून पूर्वीच्या नियमांतील त्रुटी [[मराठी साहित्य महामंडळ|महामंडळाकडून]] दूर करण्यात आल्या . [[मराठी साहित्य महामंडळ|अ. भा. मराठी साहित्य महामंडळ]] हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[साहित्य]] संस्थांचे प्रातिनिधिक मंडळ असल्यामुळे त्याने केलेल्या नियमावलीला [[महाराष्ट्र राज्य शासन|महाराष्ट्र राज्य शासनाने]] मान्यता दिली आणि [[महाराष्ट्र राज्य शासन|राज्यकारभारात]] व [[शिक्षण|शिक्षणाच्या]] सर्व क्षेत्रांत तिचे पालन करण्याचे ठरविले.
*<small>ता.क.:पुढील नियम आपल्या सदस्य पानावर किंवा चर्चा पानावर एका वेळी एक पहाण्या करितापहाण्याकरिता '''<nowiki>{{शुद्धलेखन}}</nowiki>''' हा साचा लावावा.</small>
 
: मराठी भाषेत ऍ हे अक्षर वापरत नाही, त्या ऐवजी ॲ हे अक्षर वापरतात.
ओळ १३:
[[स्पष्टोच्चार|स्पष्टोच्चारित]] [[अनुनासिक|अनुनासिकाबद्दल]] [[शीर्षबिंदू]] लावा.
 
* उदाहरणार्थ : [[गुलकंद]], [[चिंच]], [[तंटा]], [[आंबा]]
 
===नियम १.२===
[[तत्सम]] [[शब्द|शब्दातील]] [[अनुनासिक|अनुनासिकाबद्दल]] [[विकल्प|विकल्पाने]] [[पर-सवर्ण]] लिहिण्यास हरकत नाही.मात्र अशा वेळी [[अनुस्वार|अनुस्वारानंतर]] येणाऱ्या [[अक्षर|अक्षराच्या]] वर्गातील [[अनुनासिक|अनुनासिकच]] [[पर-सवर्ण]] म्हणून वापरावे.
 
*उदाहरणार्थ : 'पंकज=पङ्कज', पञ्चानन, पंडित=पण्डित, अंतर्गत=अन्तर्गत, अंबुज=अम्बुज.
 
===नियम १.३===
[[पर-सवर्ण]] लिहिण्याची सवलत फक्त [[तत्सम]] शब्दांपुरती मर्यादित आहे. [[संस्कृत]] नसलेले [[मराठी]] शब्द [[शीर्षबिंदू]] ([[अनुस्वार]]) देऊनच लिहावेत.
 
* उदाहरणार्थ : 'दंगा, झांज, बंड, खंत, संप' हे शब्द 'दङ्गा, झाञ्ज, बण्ड, खन्त, सम्प' असे लिहू नयेत.
 
===नियम १.४===
अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधीकधी [[पर-सवर्ण]] जोडून शब्द लिहिणे योग्य ठरते.
* उदाहरणार्थ :
** वेदांत=वेदांमध्ये, वेदान्त= तत्वज्ञानतत्त्वज्ञान,
** देहांत=शरीरांमध्ये, देहान्त= मृत्यू....
 
===नियम १.५===
काही [[शब्द|शब्दांमधील]] [[अनुस्वार|अनुस्वारांचा]] [[उच्चार]] अस्पष्ट असतो. कधीकधी तो उच्चारलादेखील जात नाही. अशा [[शब्द|शब्दांवर]] [[अनुस्वार]] देऊ नये.
* उदाहरणार्थउदाहरणार् थ: 'हंसणे, धांवणे, जेव्हां, कोठें, कधीं, कांही' हे शब्द 'हसणे, धावणे, जेव्हा, कोठे, कधी, काही' असे लिहावेत.
 
[[#]]
ओळ ४१:
===नियम २.१===
य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणाऱ्या [[अनुस्वार|अनुस्वारांबद्दल]] केवळ [[शीर्षबिंदू]] द्यावा. 'ज्ञ' पूर्वीचा [[नासोच्चार|नासोच्चारही]] केवळ [[शीर्षबिंदू|शीर्षबिंदूने]] दाखवावा.
*उदाहरणार्थ : संयम, संरचना, संलग्न, संवाद, दंश, दंष्ट्रा, मांस, सिंह, संज्ञा' हे शब्द 'संय्यम, संव्रचना, संल्लग्न, संव्वाद, दंव्श, दंव्ष्ट्रा, मांव्स, सिंव्ह, संव्ज्ञा' असे लिहू नयेत.
 
==नियम ३==
ओळ ४८:
[[नाम|नामांच्या]] व [[सर्वनाम|सर्वनामांच्या]] [[वचन|अनेकवचनी]] [[सामान्यरूप|सामान्यरूपांवर]] [[विभक्ती|विभक्तिप्रत्यय]] व [[शब्दयोगी अव्यय]] लावताना [[अनुस्वार]] द्यावा.
* उदाहरणार्थ : लोकांना, मुलांनी, तुम्हांस, लोकांसमोर, घरांपुढे.
 
===नियम ३.२===
[[आदरार्थी बहुवचन|आदरार्थी बहुवचनाच्या]] वेळीही असा [[अनुस्वार]] दिला पाहिजे.
 
* उदाहरणार्थ : राज्यपालांचे, मुख्यमंत्र्यांचा, तुम्हांला, आपणांस, शिक्षकांना, अध्यक्षांचे.
 
==नियम ४==
ओळ ६७:
* उदाहरणार्थ : कवि=कवी, बुद्धि=बुद्धी, गति=गती.
** इतर शब्दांच्या अंती येणारा इकार व उकार [[दीर्घ]] लिहावा.
*** उदाहरणार्थ : पाटी, जादू, पैलू
 
===नियम५.२===
ओळ ७४:
===नियम ५.३===
[[नाम|व्यक्तिनामे]], [[नाम|ग्रंथनामे]], [[शीर्षक|शीर्षके]] व सुटे [[ऱ्हस्वान्त]] [[तत्सम]] [[शब्द]] [[मराठी|मराठीत]] [[दीर्घान्त]] लिहावेत.
* उदाहरणार्थउदाहरणार् थ: हरी, मनुस्मृती, वर्गीकरण, पद्धती, कुलगुरू.
 
===नियम ५.४===
ओळ ८१:
===नियम ५.५===
[[समास|सामासिक शब्द]] लिहिताना [[समास|समासाचे]] [[पूर्वपद]] (पहिला शब्द) [[तत्सम]] [[ऱ्हस्वान्त]] असेल (म्हणजेच मुळात [[संस्कृत|संस्कृतमध्ये]] [[ऱ्हस्वान्त]] असेल) तर ते [[पूर्वपद]] [[ऱ्हस्वान्त|ऱ्हस्वान्तच]] लिहावे. [[दीर्घान्त]] असेल तर [[दीर्घान्त|दीर्घान्तच]] लिहावे.
* उदाहरणार्थ : बुद्धि -बुद्धिवैभव, लक्ष्मी -लक्ष्मीपुत्र.
[[साधित शब्द|साधित शब्दांनाही]] हाच नियम लावावा.
* उदाहरणार्थ : बुद्धि-बुद्धिमान, लक्ष्मी-लक्ष्मीसहित.
 
===नियम ५.६===
*'विद्यार्थिन्, गुणिन्, प्राणिन्, पक्षिन्' या सारखे [[इन्-अन्त शब्द]] [[मराठी|मराठीत]] येतात तेव्हा त्यांच्या शेवटी असलेल्या न् चा [[लोप]] होतो व [[उपान्त्य]] [[ऱ्हस्व]] [[अक्षर]] [[दीर्घ]] होते. परंतु हे [[शब्द]] [[समास|समासात]] [[पूर्वपदी]] आले असता (म्हणजेच [[समास|समासातील]] पहिला शब्द असता) ते [[ऱ्हस्व|ऱ्हस्वान्तच]] लिहावेत.
** उदाहरणार्थ :
विद्यार्थिमंडळ , गुणिजन, [[प्राणिसंग्रह]], स्वामिभक्ती, [[पक्षिमित्र]], [[योगिराज]].
 
==नियम ६==
* [[ऱ्हस्व-दीर्घ नियम]]
 
[[मराठी]] [[शब्द|शब्दातील]] शेवटचे अक्षर [[दीर्घ]] असेल तर त्याचा [[उपान्त्य]] (म्हणजेच शेवटच्या अक्षराच्या अलीकडचा) [[इकार]] किंवा [[उकार]] [[ऱ्हस्व]] लिहावा.
* उदाहरणार्थ : किडा, विळी, पिसू, इथे, निघो, फुगा, खुनी, सुरू, कुठे, उठो.
** मात्र तत्सम [[शब्द|शब्दांना]] हा नियम लागू नाही. [[तत्सम]] शब्दातील [[उपान्त्य]] [[इकार]] किंवा [[उकार]] मुळाप्रमाणे [[ऱ्हस्व]] किंवा [[दीर्घ]] लिहावेत.
* उदाहरणार्थ : पूजा, गीता, अनुज्ञा, दक्षिणा
 
==नियम ७==
* [[ऱ्हस्व-दीर्घ नियम]]
===नियम ७.१===
[[मराठी]] [[अ-कारान्त]] [[शब्द|शब्दाचे]] [[उपान्त्य]] [[इकार]] व [[उकार]] [[दीर्घ]] लिहावेत.
* उदाहरणार्थ : कठीण, नीट, रतीब, विहीर, ऊस, चिरूट, तूप, मूल.
[[तत्सम]](मुळात [[संस्कृत]] असलेल्या) [[अ-कारान्त]] शब्दांतील उपान्त्य इकार व उकार मुळ प्रमाणेमुळाप्रमाणे [[ऱ्हस्व]] किंवा [[दीर्घ]] लिहावेत.
* उदाहरणार्थ: [[गणित]], विष, गुण, मधुर, दीप, [[न्यायाधीश]], रूप, [[व्यूह]]
 
===नियम ७.२===
[[मराठी]] [[शब्द|शब्दांतील]] [[अनुस्वार]], [[विसर्ग]], किंवा [[जोडाक्षर]], यांच्या पूर्वीचे [[इकार]] व [[उकार]] सामान्यत: [[ऱ्हस्व]] लिहावेत.
* उदाहरणार्थ : [[चिंच]], [[डाळिंब]], [[भिंग]], [[खुंटी]], [[पुंजका]], [[भुंगा]], छि:, थु:, [[दुर्ग|किल्ला]], भिस्त, विस्तव, [[कुस्ती]], पुष्कळ, मुक्काम.
परंतु [[तत्सम]] शब्दांत ते मुळाप्रमाणे [[ऱ्हस्व]], किंवा [[दीर्घ]] लिहावेत.
* उदाहरणार्थ : अरविंद, चिंतन, [[कुटुंब]], [[चुंबक]], [[नि:पक्षपात]], नि:शस्त्र, [[चतू:सूत्री]], [[दु:ख]], कनिष्ठ, मित्र, गुप्त, [[पुण्य]], [[देव|ईश्वर]], नावीन्य, [[पूज्य]], [[शून्य]].
 
==नियम ८==
ओळ ११८:
===नियम ८.१===
उपान्त्यी दीर्घ ई किंवा ऊ असलेल्या मराठी शब्दांचा उपान्त्य ई-कार किंवा ऊ-कार [[उभयवचनी सामान्यरूप|उभयवचनी सामान्यरूपांच्या]] वेळी [[ऱ्हस्व]] लिहावा.
* उदाहरणार्थ : गरीब-गरिबाला,गरिबांना,चूल-चुलीला,चुलींना.
अपवाद-दीर्घोपान्त्य [[तत्सम]] [[शब्द]].
* उदाहरणार्थ:परीक्षा-परीक्षेला, परीक्षांना, दूत-दूताला, दूतांना.
 
===नियम ८.२===
मराठी शब्द तीन अक्षरी असून त्याचे पहिले अक्षर दीर्घ असेल तर अशा शब्दाच्या [[सामान्यरूप|सामान्यरूपात]] उपान्त्य ई-ऊ यांच्या जागी 'अ' आल्याचे दिसते.
* उदाहरणार्थ : [[बेरीज]]-बेरजेला,बेरजांना,लाकूड-लाकडाला,लाकडांना.
** मात्र पहिले [[अक्षर]] [[र्‍ह्स्व]]असल्यास हा 'अ' [[विकल्प|विकल्पाने]] (पर्यायी) होतो.
* उदाहरणार्थ :परीट-पर(रि)टास,पर(रि)टांना
 
===नियम ८.३===
शब्दांचे उपान्त्य अक्षर 'ई' किंवा 'ऊ' असेल तर अशा शब्दाच्या [[उभयवचनी सामान्यरूप|उभयवचनी सामान्यरूपाच्या]] वेळी 'ई' च्या जागी 'य' आणि 'उ' च्या जागी 'व' असे आदेश होतात.
* उदाहरणार्थ :काईल-कायलीला,देउळ देऊळ-देवळाला,देवळांना
 
===नियम ८.४===
[[पुल्लिंग|पुल्लिंगी]] शब्दाच्या शेवटी 'सा' असल्यास त्या जागी [[उभयवचनी सामान्यरूप|उभयवचनी सामान्यरूपाच्या]] वेळी 'शा' होतो.('श्या' होत नाही)
* उदाहरणार्थ : घसा-घशाला, घशांना, ससा-सशाला, सशांना
 
===नियम ८.५===
[[पुल्लिंग|पुल्लिंगी]] शब्दाच्या शेवटी 'जा' असल्यास [[उभयवचनी सामान्यरूप|उभयवचनी सामान्यरूपाच्या]] वेळी तो तसाच राहतो (त्याचा 'ज्या' होत नाही.)
* उदाहरणार्थ : दरवाजा- दरवाजाला,दरवाजांना; मोजा-मोजाला,मोजांना.
 
===नियम ८.६===
तीन अक्षरी शब्दातील मधले अक्षर 'क' चे किंवा 'प' चे द्वित्व असेल तर [[उभयवचनी सामान्यरूप|उभयवचनी सामान्यरूपाच्या]] वेळी हे [[द्वित्व]] नाहीसे होते.
* उदाहरणार्थ : रक्कम-रकमेला,रकमांना; छप्पर-छपराला,छपरांना
 
===नियम ८.७===
मधल्या 'म' पूर्वीचे [[अनुस्वार|अनुस्वारसहित]] अक्षर उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी अनुस्वारविरहित होते.
* उदाहरणार्थ : किंमत-किमतीला,किमतींना; गंमत-गमतीला,गमतींचा
 
===नियम ८.८===
[[ऊ-कारान्त]] [[विशेषनाम|विशेषनामाचे]] [[सामान्यरूप]] होत नाही.
* उदाहरणार्थ : गणू-गणूस; दिनू-दिनूला.
 
===नियम ८.९===
[[धातू|धातूला]] 'ऊ' किंवा 'ऊन' प्रत्यय लावताना [[धातू|धातूच्या]] शेवटी 'व' असेल तरच 'वू' आणि 'वून' अशी रूपे होतात.पण धातूच्या शेवटी 'व' नसेल तर 'ऊ' किंवा 'ऊन' अशी रूपे होतात
* उदाहरणार्थ : धाव-धावू,धावून; गा-गाऊ,गाऊन; कर-करू,करून.
 
किरकोळ (इतर)
 
==नियम ९==
पूर हा [[ग्राम|ग्रामवाचक]] कोणत्याही [[ग्रामनाम|ग्रामनामास]] लावताना दिर्घोपान्त्यदीर्घोपान्त्य लिहावा.
* उदाहरणार्थ : नागपूर,तारापूर,सोलापूर
 
==नियम १०==
*"कोणता,एखादा' ही रूपे लिहावीत. 'कोणचा, एकादा' ही रूपे लिहू नयेत.
==नियम ११==
*'खरीखरी,हळूहळू' यासारख्या [[पुनरुक्त शब्द|पुनरुक्त शब्दांतील]] दुसरा व चौथा हे स्वर मूळ घटक शब्दांमध्ये ते दीर्घ असल्याने ते [[दीर्घ]] लिहावेत, परंतु [[पुनरुक्त शब्द]] [[नादानुकारी]] असतील तर ते [[उच्चार|उच्चाराप्रमाणे]] [[ऱ्हस्व]] लिहावेत.
उदाहरणार्थ : दुडुदुडु, रुणुझुणु, लुटुलुटु.
 
==नियम १२==
एकारान्त [[नाम|नामाचे]] [[सामान्यरूप]] या-कारान्त करावे.ए-कारान्त करू नये.
* उदाहरणार्थ : करणे-करण्यासाठी, फडके-फडक्यांना.
 
==नियम १३==
[[लेखन|लेखनात]] [[पात्र|पात्राच्या]] किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची [[भाषा]] घालावी लागते.त्या वेळी तिचे स्वरूप बोलण्यातील [[उच्चार|उच्चाराप्रमाणे]] [[अनुस्वार|अनुस्वारयुक्त]] असावे.
उदाहरणार्थ : 'असं केलं , मी म्हटलं; त्यांनी सांगितलं
अन्य प्रसंगी ही रूपे ए-कारान्त लिहावीत.
उदाहरणार्थ : असे केले;मी म्हटले;त्यांनी सांगितले
ओळ १८१:
==नियम १४==
*'क्वचित्, कदाचित्,अर्थात्,अकस्मात्,विद्वान्,' यांसारखे [[मराठी|मराठीत]] रूढ झालेले [[तत्सम]] शब्द अ-कारान्त लिहावेत.
** उदाहरणार्थ : 'क्वचित, कदाचित,अर्थात,अकस्मात,विद्वान,'
* कोणत्याही अन्य भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या भाषेतल्या [[उच्चार|उच्चाराप्रमाणे]] लेखन करावे.
** उदाहरणार्थ : 'डिक्शनरी,ब्रिटिश,हाऊस.
*[[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] शब्द ,पदव्या किंवा त्यांचे संक्षेप यांच्या शेवटचे अक्षर आता [[व्यंजनान्त]] म्हणजे [[व्यंजनान्त|पाय मोडके]] लिहू नये.
** उदाहरणार्थ :'एम.ए. , पीएच.डी., अमेरिकन,वॉशिंग्टन .
 
==नियम १५==
[[केशवसुत|केशवसुतपूर्वकालीन ]][[पद्य]] व [[विष्णुशास्त्री चिपळूणकर|विष्णुशास्त्री चिपळूणकरपूर्वकालीन]] [[गद्य]] यांतील [[उतारा|उतारे]] छापताना ते मुळानुसार छापावेत तदनंतरचे ([[केशवसुत]] व [[विष्णुशास्त्री चिपळूणकर|चिपळूणकर]] यांच्या लेखनासह) लेखन '[[मराठी साहित्य महामंडळ|अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या]] प्रस्तुत लेखन नियमांस अनुसरून छापावे.
* [[केशवसुत|केशवसुतांचा]] काव्यरचना काल १८८५ -१९०५
* [[विष्णुशास्त्री चिपळूणकर|चिपळूणकरांचा]] लेखनकाल १८७४-१८८२
 
==नियम १६==
ओळ २०१:
 
==नियम १८==
* [[पद्य|पद्यात]] [[वृत्त|वृत्ताचे]] बंधन पाळताना [[ऱ्हस्व]]-[[दीर्घ|दीर्घाच्या]] बाबतीत हे नियम काटेकोरपणे पाळणे शक्य नसल्यास कवीला तेवढ्यापुरते स्वातंत्र्य असावे.
 
==हेसुद्धा पहा==