"गोवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,३६२ बाइट्सची भर घातली ,  ७ महिन्यांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (2401:4900:1FFB:C61B:1:1:1ED3:9CAA (चर्चा) यांनी केलेले बदल Mohan.nimbalkaradtbaramati यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.)
खूणपताका: उलटविले
छो
 
=== इतर ठिकाणे ===
३० मे १९८७ रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आल्याने ३० मे हा दिवस गोवा राज्य स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. १९६१ मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीकरिता गोव्यावर पोर्तुगीजांचा अंमल राहिला. निसर्गसौंदर्याबद्धल प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिना-यांमुळे गोवा हे देशी, परदेशी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असून पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे.
* [[दूधसागर धबधबा]]
* आग्वाद किल्ला
२८३

संपादने