"समुद्रगुप्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
 
'''समुद्रगुप्त''' ( इस. ३३५ ते ३८०) हा गुप्त साम्राज्याचा प्रभावी सम्राट व भारताच्या इतिहासातील महान सेनानी होता. समुद्रगुप्त हे नाव त्याने पार पाडलेल्या लष्करी मोहिंमामुळेमोहिमांमुळे पडले होते व त्याने गुप्त साम्राज्याच्या सीमा तत्कालीन भारताच्या सागरापर्यंत नेउननेऊन गेलाठेवल्या होताहोत्या. समुद्रगुप्तलासमुद्रगुप्ताला अनेक जेष्ठज्येष्ठ बंधू असले तरी समुद्रगुप्तचीसमुद्रगुप्ताची सम्राट बनण्याची पात्रता इतरांपेक्षा जास्त होती, म्हणून चंद्रगुप्तपहिल्या पहिल्यानंतरचंद्रगुप्तानंतर समुद्रगुप्त सम्राट बनला.
समुद्रगुप्त बद्दलसमुद्रगुप्ताबद्दल माहिती अलाहाबाद मधील शिलास्तंभांवरुन मिळते. जेहे स्तंभ त्याच्या कार्यकालात उभारले होते. त्यात समुद्रगुप्तच्यासमुद्रगुप्ताच्या विविध मोहिंमांचामोहिमांचा दाखला आहे. हे शिलालेख तत्कालीन भारताची राजकियराजकीय स्थिती दर्शावतातदर्शवतात, कारण विविध राजाराजे, राज्ये व त्यात सहवास करणाऱ्याराहणाऱ्या लोकांचा त्यातत्यांत उल्लेख आहे.समुद्रगुप्तची समुद्रगुप्ताची विविध प्रकारची नाणी आहेत. त्यांवर परशुपरशू ,गरुड ,धनुर्धारी ,अश्वमेध,व्याघ्रहनन, वीणावादन इत्यादि प्रकारप्चित्रे आहेत. व्याघ्रहनन या प्रकारच्या नाण्यावर समुद्रगुप्त: हे नाव कोरलेले आहे......
 
==समुद्रगुप्ताचा साम्राज्यविस्तार==
समुद्रगुप्ताने आपले अधिराज्य 5पाच क्षेत्रांमध्ये गाजविले होते.1) उत्तरेला हिमालय- नेपाळ पर्यन्तनेपाळपर्यंत, 2) दक्षिणेला कांचीपुरम पर्यन्तकांचीपुरमपर्यंत,3) पूर्वेला ब्रह्मपुत्रा नदी- आसाम, बंगालबंगालपर्यंत पर्यन्त 4) पश्चिमेला रावी नदी- पंजाब पर्यन्तपंजाबपर्यंत, 5) आणि मध्य भागात, मध्य भारत ते विंध्य पर्यन्तविंध्यपर्यंत..
 
समद्रगुप्त हे सर्व आपल्या लष्करी शक्तीची मर्यादा दाखवून देण्यासाठी करत असे. रावी नदी- पंजाब पर्यन्तपंजाबपर्यंत,
समुद्रगुप्ताने आपले अधिराज्य 5 क्षेत्रांमध्ये गाजविले होते.1) उत्तरेला हिमालय- नेपाळ पर्यन्त, 2) दक्षिणेला कांचीपुरम पर्यन्त,3) पूर्वेला ब्रह्मपुत्रा नदी- आसाम, बंगाल पर्यन्त 4) पश्चिमेला रावी नदी- पंजाब पर्यन्त, 5) आणि मध्य भागात मध्य भारत ते विंध्य पर्यन्त..
 
समद्रगुप्त हे सर्व आपल्या लष्करी शक्तीची मर्यादा दाखवून देण्यासाठी करत असे.रावी नदी- पंजाब पर्यन्त,
 
==अश्वमेध यज्ञाचा कर्ता==