"ट्विटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
'''[[ट्विटर]]''' ([[:en:Twitter|Twitter]]) हे एक [[:en:Social_network|सोशल नेटवर्किंग]] आणि [[मायक्रोब्लॉगिंग]] [[संकेतस्थळ]] आहे.
 
ट्विटरच्या साहाय्याने अगदी कमी शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करता येतात, किंवा संवाद साधता येतो. या मजकुराला ट्वीट म्हणतात. ट्वीट्स ही २८० (पूर्वी १४०) अक्षरांपर्यंतची लिखित पोस्ट असते. लेखक ही पोस्ट आपल्या पानावर प्रकाशित करतो आणि ती कोणीही वाचू शकतो. वेबसाइट, लघु संदेश सेवा (SMS), किंवा बाह्य अनुप्रयोगांच्या माध्यमातून ट्वीट पाठवता येते आणि तिचे उत्तर मिळवता येते. इंटरनेटवर ही सेवा निःशुल्क आहे. परंतु एस.एम.एस च्या माध्यमातून पाठविल्यास फोनचा चार्ज पडतो. ट्विटरवर लाइवलाईव्ह फोटोजना सरळ Gif (Graphics Interchange Format)इमेजमध्ये बदलता येते, व यासाठी कोणत्याही ॲपची गरज नसते.
 
{{बदल}}
५७,२९९

संपादने