"ट्विटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२० बाइट्स वगळले ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
'''[[ट्विटर]]''' ([[:en:Twitter|Twitter]]) हे एक [[:en:Social_network|सोशल नेटवर्किंग]] आणि [[मायक्रोब्लॉगिंग]] [[संकेतस्थळ]] आहे.
 
ट्विटरच्या साहाय्याने अगदी कमी शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करता येतात, किंवा संवाद साधता येतो. या मजकुराला ट्वीट म्हणतात. ट्वीट्स ही २८० (पूर्वी १४०) अक्षरांपर्यंतची लिखित पोस्ट असते. लेखक ही पोस्ट आपल्या पानावर प्रकाशित करतो आणि ती कोणीही वाचू शकतो. वेबसाइट, लघु संदेश सेवा (SMS), किंवा बाह्य अनुप्रयोगांच्या माध्यमातून ट्वीट पाठवता येते आणि तिचे उत्तर मिळवता येते. इंटरनेटवर ही सेवा निःशुल्क आहे. परंतु एस.एम.एस च्या माध्यमातून पाठविल्यास फोनचा चार्ज पडतो. ट्विटरवर लाइव फोटोजना सरळ Gif (Graphics Interchange Format)इमेजमध्ये बदलता येते, व यासाठी कोणत्याही ॲपची गरज नसते.
 
{{बदल}}
ट्विटर सेवा ही इंटरनेटवर २००६ मध्ये सुरू झाली, आणि सुरू झाल्यावर तंत्रप्रेमी लोकांत, विशेषत: युवा वर्गात खूप लोकप्रिय झाली. ट्विटरचा वापर मायस्पेस आणि फेसबुकसारख्या अनेक सामाजिक आंतरजाल संकेतस्थळांवर लोकप्रिय आहे. कोणी निश्चित व्यक्ती कोणत्या वेळेत काय काम करत आहे, हे जाणणे ट्विटरचे मुख्य काम आहे. ही माइक्रो-ब्लॉगिंग सारखी आहे. या ठिकाणी कोणीही आपले विचार थोडक्यात व्यक्त करू शकतो. ट्विटरवर मात्र अधिकाधिक १४०२८० शब्दांची मर्यादा आहे.
 
 
==उपयोग==
ट्विटरट्विटरचे उपयोक्तावापरकर्ते विभिन्नवेगवेळ्या पद्धतीने आपले खाते अद्यतन अपडेटअद्यावत करू शकतेशकतात. वेब ब्राउज़रब्राउझरने ने आपले पाठ संदेश पाठवून आपले ट्विटर खाते अद्यतितअद्यावत करूकरता शकतेयेते. आणित्याशिवाय ईमेल किंवा फेसबुक सारख्या विशेष अन्तरजाळाचेअन्तरजालाचे अनुप्रयोगाचे (वेब एप्लीकेशन्सॲप्लिकेशन्स) हीप्रयोगही प्रयोगकरता करू शकतेयेतात. संसार भरातजगभरात अनेक लोक एक हीएका घंटाततासात अनेक वेळा आपले ट्विटर खाते अद्यतनअद्यावत करत राहतात. या संदर्भात अनेक विवाद पण झाले आहेआहेत, कारण अनेक लोकलोकांना या अत्यधिकअत्याधिक संयोजकते लासंयोजकतेला (ओवरकनेक्टिविटीओवरकनेक्टिविटीला) ज्या कारण त्यांना सतत आपल्या शीआपल्याशी संबंधित ताज्या सूचना देनेदेणे कटकटकटकटीचे वाटते. मागील वर्षापासून जगातील अनेक व्यवसायात ट्विटर सेवा चेसेवेचे प्रयोग ग्राहकांना लगेच अद्यतन करण्यासाठी केला जातोए. अनेक देशांमध्ये समाजसेवी याचा प्रयोग करत आहेत. अनेक देशांमध्ये सरकार आणि मोठे सरकारी संस्थांमध्ये पण याचा चांगला प्रयोग आरंभ झालाए.
 
ट्विटर समूह हे लोकांना विभिन्न आयोजनांची सूचना प्रदान करत आहेत. अमेरिका मध्येअमेरिकाेध्ये २००८ च्या राष्ट्रपति चुनाव मध्येनिवडणुकांत दोन्ही गटातील राजनैतिक कार्यकर्तांनीकार्यकर्ते आम जनते पर्यंतजनतेपर्यंत याच्याट्विटरच्या माध्यमातून पोहचले. माइक्रोब्लॉगिंगहेइक्रोब्लॉगिंग विख्यात हस्तींना हीव्यक्तीनाही आकर्षित करत आहे. म्हणून ब्लॉग अड्डा नेअड्डाने अमिताभ बच्चन च्या ब्लॉग नंतरबच्चनच्या विशेषकरब्लॉगनंतर त्यांच्या साठीसाठीची माइक्रोब्लॉगिंग ही सुविधा आरंभसुरू केली. बीबीसी व अल ज़जीरा सारख्या विख्यात समाचार संस्थांनापासून अमरीकाअमेरिकेचे चेराष्ट्रपतिपदाचे राष्ट्रपति पदाचे प्रत्याशीइच्छुक बराक ओबामा पण ट्विटरट्विटरवर वर असतेअसतात.. सध्या च्या बातम्या अनुसार शशिशशी थरूर, ऋतिक रोशन, सचिन तेंदुलकरतेंडुलकर, अभिषेक बच्चन, शाहरुख खान, इत्यादीइत्यादीही ही साइट वरसाईटवर दिसतात. अत्ता पर्यंतपूर्वी ही सेवा इंग्रेजी मध्येचइंग्रजीमध्येच उपलब्ध होती, परंतुनंतर आता यातती अन्य भाषाेत हीभाषांतही उपलब्ध होतझाली आहे. जसेती की स्पेनिशस्पॅनिश, जापानीजपानी, जर्मन, फ्रेंच आणि इतालवीइटालियन भाषााभाषा आता येथे उपलब्ध आहेआहेत.
 
रँकिंग्स :
रैंकिंग्स
 
ट्विटरचे मुख्यालय सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्नियामध्ये ७९५, फ़ॉल्सम स्ट्रीटवर आहे.
सैन फ्रांसिस्को, कैलीफोर्निया मध्ये ७९५, फ़ॉल्सम स्ट्रीट स्थित ट्विटर मुख्यालय भवन
 
ट्विटर, ही अलेक्सा इंटरनेट च्याइंटरनेटच्या वेब यातायातयातायातच्या विश्लेषणविश्लेषणाद्वारे द्वारे विश्व भरातीलविश्वभरातील सर्वात लोकप्रिय वेबसाइट च्यावेबसाईटच्या रूपात २६वीं२६व्या श्रेणी वरश्रेणीवर आली आहे. तसे अनुमानित दैनिक उपयोक्तांची वापरकर्त्यांची संख्या बदलत राहते, कारण कंपनी सक्रिय खात्यांची संख्या देत नाही. तसे फरवरीफेब्रुवारी २००९ मध्ये compete.com ब्लॉग द्वारे ट्विटर लाट्विटरला सर्वात जास्त प्रयोग करणारे सामाजिक नेटवर्क च्यानेटवर्कच्या रूपात तीसरेतिसरे स्थान दिले आहे.इसके अनुसारत्यानुसार मासिकनवीन नये आगंतुकों कीसभासदांची संख्या मोटे तौर परसाधारण ६० लाख औरआणि मासिक निरीक्षण कीनिरीक्षणकांची संख्या ५ करोड़कोटी ५० लाख है,आहे. हालांकिप्रत्यक्षात केवलमात्र फक्त ४०% उपयोगकर्तानियमित हीवापरकर्ते बने रहतेआहेत. हैं। मार्च २००९ में Nielsen.com ब्लॉगब्लॉगने ने ट्विटर कोट्विटरच्या सदस्य समुदायसमुदायाची कीनोंदणी केली आहे.
 
[[वर्ग:सोशल नेटवर्किंग संकेतस्थळे]]
५७,२९९

संपादने