"अमेरिकेची संयुक्त संस्थाने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: Manual revert मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
टंकनदोष सुधरविला
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ५०:
अमेरिका हा राज्यकारभाराची लोकशाही प्रणाली मानणारा जगातील क्षेत्रफळाने मोठ्या देशांपैकी प्रमुख असून येथील राज्यप्रणाली 'अध्यक्षीय लोकशाही' आहे. अमेरिकेची राजधानी 'वॉशिंग्टन डी.सी.' (वाॅशिंग्टन, डिस्ट्रिक्ट कोलंबिया) येथे आहे. अमेरिकेत ५० राज्ये असून केंद्रीय स्तरावरील [[राष्ट्राध्यक्ष]] हा राष्ट्रप्रमुखपद भूषवतो. भौगोलिकदृष्ट्या [[कॅनडा]], [[मेक्सिको]] हे अमेरिकेचे शेजारी देश आहेत, तसेच अमेरिकेच्या सागरी सीमा रशिया, कॅनडा व बहामाज् ह्या देशांना लागून आहेत.
 
अमेरिका आर्थिक व लष्करीदृष्ट्या जगातील सर्वांत बलशाली देश आहे आणि [[संयुक्त राष्ट्र सुरक्षा समिती]] या महत्त्वाच्या जागतिक समितीमध्ये या देशास स्थायी सदस्यत्व असून [[नकाराधिकार]] देखील प्राप्त आहे.
 
[[अमेरिकन डॉलर]] हे अमेरिकेचे चलन आहे.