"मुक्ताबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
समाधी स्थळ बरोबर केले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
<br />{{विस्तार}}
 
'''संत मुक्ताबाई''' (जन्म : [[आपेगाव]], महाराष्ट्र, इ.स.१२७९; समाधी : मेहूणकोथळी ([[जळगाव जिल्हा]]), इ.स. १२९७) या [[महाराष्ट्र]]ातील [[संत]] व कवयित्री होत्या. ह्या '''मुक्ताई''' या नावानेही ओळखल्या जातात. [[संत निवृत्तिनाथ]], [[संत ज्ञानेश्वर]] व [[संत सोपानदेव]] हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते.
[[चित्र:Sant Muktabai.jpg|अल्ट=संत मुक्ताबाई |इवलेसे|संत मुक्ताबाई ]]
संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण ४२ अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानेश्वर याने दरवाज्याची ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे.