"बिटकॉईन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो चलन |
Rv spam |
||
ओळ १:
[[चित्र:Bitcoin logo.svg|इवलेसे|बिटकॉईनचा लोगो]]
[[
काही देशांनी ह्या संख्यात्मक चलनावर पूर्ण बंदीच आणली आहे, तर काहींनी दुसऱ्या टोकाला जाऊन ह्या व्यवहारांना मान्यता दिली आहे. पण ह्याहूनही मोठी भीती आहे ती गुन्हेगारी जगतात ह्या संख्यात्मक चलनाचा वापर हे चलन कोणाकडे व किती आहे ह्याच्या गुप्ततेमुळे गुन्हेगारी, ड्रग्ज माफिया, आतंकवादी ह्यांना मोठमोठे धन एका देशातून दुसऱ्या देशात पाठवण्यास व त्याचे वाटप करण्यात नक्कीच सुविधा होईल. आज अशा पैशाचे रूपांतर सोने, हिरे किंवा नकद ह्या स्वरूपात असेल, पण संख्यात्मक [[चलन]] हे गुणात्मक इतके सरस आहे की कदाचित त्यामुळे भविष्यात सोन्याची मागणी कमी होऊन त्याचे भाव गडगडतील. पण त्याचबरोबर जागतिक पातळीवर भारतासारख्या देशातील उद्योगांना पैसा उभा करायचा असेल तर ह्याच चलनाचे बाँड करून कोणत्याही जाचक अटी-नियमांशिवाय सोपा मार्ग सापडेल. बिटकॉइनची म्हणजेच संख्यात्मक चलनाची ही क्रांती इतर क्रांतींप्रमाणेच दुधारी आहे. शेवटी आपण ती कशी वापरणार ह्याने ते चलन चांगले की वाईट हे समजेल.
== उद्गम ==
हे चलन सर्वप्रथम ३ जानेवारी २००९ साली अस्तित्वात आले.याचे मुल्य तेंव्हा १ सेंट इतके होते.५ डिसेंबर २०१७ला याचे मूल्य १४,००००० डॉलर इतकी झाली होती.
बिटकॉइन्स कसे मिळतात ?
१) वस्तु व सेवा विक्री केल्यास
२) बिटकॉईन्स एक्स्चेंज मधून बिटकॉईन्स घेतल्यास
३) बिटकॉईन्सची अदलाबदल केल्यास
बिटकॉईन्स पॉईंट्स चे बिटकॉइन नाण्यामध्ये रूपांतर करता येते , या नाण्यांना casascius कॉईन्स असे म्हणतात , या नाण्यांच्या आत एक पत्ता आणि एक passkey असते . नाण्यांनी व्यवहार करता येतात नाण्यांचे पुन्हा बिटकॉईन्स पॉईंट्स मध्ये रूपांतर करावयाचे असल्यास पत्ता व passkey टाकून नाणे बाद केले जाते आणि तेवढे पॉईंट्स संगणकीय खात्यात हस्तांतरीत होतात
== टीका ==
बिटकॉईन हे निरर्थक आहे कारण सोन्यासारखे त्याला भौतिक अस्तित्व नाही अशी टीका या चलनावर केली जाते.मर्यादित वापर असल्यामुळे सर्व व्यवहार बिटकॉइनने शक्य होत नाहीत ,तसेच व्यवहारांची संख्या मर्यादित असल्यामुळे बिटकॉइनच्या किमतीत जास्त चढउतार संभवतात या चलनास कोणताही कायदेशीर आधार नाही त्यामुळे कोणीही यात पैसे गुंतविल्यास व ते डुबल्यास याचेवर कार्यवाही करता येऊ शकत नाही.बिटकॉइन साठी वापरलेले तंत्रज्ञान अपुरे आहे , कारण बिटकॉईन्ससाठी लागणारे तंत्रज्ञान दिवसेंदिवस प्रगत करावे लागणार आहे त्याचे पुढे काय होईल याचा अंदाज बांधणे कठीण आहे , कारणं याचा सर्व डोलारा विशिष्ट सदस्यांच्या ' स्वीकृतीवर आधारलेला आहे .
== हे सुद्धा पहा ==
*[[लिटकॉईन]]
== बाह्य दुवे ==
[[वर्ग:आंतरजालीय चलन]]
[[वर्ग:अर्थशास्त्र]]
|