"भारत सरकार कायदा १९३५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Ab kam ने लेख गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १९३५ वरुन भारत सरकार कायदा १९३५ ला हलविला: Because of its first title in English
मी केलेल्या अभ्यासाच्या जोरावर
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
हिंदुस्थानच्या प्रांतांतील सर्व खात्यांचा कारभार भारतीय प्रतिनिधींच्या हाती सोपविण्यात आला. तीन [[गोलमेज परिषद|गोलमेज परिषदांनंतर]] हा कायदा पास झाला. प्रांतांना [[स्वायत्तता]] देण्यात आली. [[सिंध]] आणि [[ओरिसा]] हे दोन नवीन प्रांत निर्माण झाले. १९३५ सालच्या या कायद्यान्वये हिंदुस्थानात अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला.या कायद्याने केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था सुरू केली.मात्र आधी सुरू असलेली दुहेरी पद्धत बंद करण्यात आली.याच कायद्यान्वये संघराज्याची निर्मिती केली गेली.या कायद्यात प्रामुख्याने 321कलमे व 10परिशिष्ट होती. तसेच दलीत वर्ग महिला आणि कामगार यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद या कायद्यान्वये करण्यात आली.