"बुलढाणा जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ५८:
* बुलडाणा जिल्ह्यातच [[पैनगंगा]] या नदीचा उगम झालेला आहे ते ठिकाण [[बुधनेश्वर]] हे असून बुलढाणा-अजिंठा या रोडवर बुलडाण्यापासून २० किमी अंतरावर आहे.
 
* बुलढाणा जिल्ह्यातील [[चिखली]] तालुक्यामध्ये चिखलीपासून फक्त १२ किलोमीटर च्याकिलोमीटरच्या अंतरावर [[साकेगाव]] या गावामध्ये जुने (हेमाडपंथी शिवमंदिर) आहे. निसर्गरम्य असे हे साकेगाव आहे.
 
* मोताळा तालुक्यातील तारापुरतारापूर येथील जागृत देवस्थान अंबादेवीचे मंदिर आहे. हे राजा हरिश्चंद्र द्वारायाने स्थापितस्थापलेले असुनअसून नवरात्रोस्त्वनवरात्रोत्सव काळात येथे मोठी गर्दी असते.
 
* देऊळगाव राजा हे शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीतसुद्धा अग्रेसर आहे.