"मराठी रंगभूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ३६:
==सामाजिक नाटके==
 
मराठीतील स्वतंत्र नाटकांना सुरुवात झाली ती सामाजिक नाटकापासून. [[गोविंद नारायण माडगांवकर|गोविंद.ना. माडगावकर]] यांनी आपले ‘व्यवहारोपयोगी नाटक’ [[इ.स. १८५९|इ.स.१८५९]] साली प्रसिद्ध केले. पण '[[तृतीय रत्न|तृतीय रत्‍न]]' या [[इ.स. १८५५]] साली लिहिलेल्या नाटकामुळे पहिले लिखित मराठी नाटक असून, [[जोतिराव फुले|जोतिराव फुले]] हे पहिले मराठी नाटककार आहेत.आपली परिवर्तनवादी [[चळवळ]] सशक्त आणि परिणामकारक करण्यासाठी ‘नाटक’ या हत्याराचा वापर करण्याचा त्यांचा हेतू होता.
नाटकाचे स्वरूप:-
या नाटकाला रूढ कथानक नाही. त्यात एक शोषकाचा, एक शोषिताचा असे दोन पक्ष आहेत. अशिक्षित कुणबी, त्याची बायको, भिक्षुक [[जोशी]], त्याचा भाऊ, त्याची पत्‍नी, एक [[ख्रिस्ती]] धर्मोपदेशक, एक [[मुसलमान]] आणि [[विदूषक]] अशी एकूण आठ [[पात्र (निःसंदिग्धीकरण)|पात्रे]] आहेत. या सर्वच पात्रांना स्वतःचे असे चेहरे नाहीत. नाटकाची संकल्पना प्रातिनिधिक पातळीवर आहे. समाजातील एक विशिष्ट वर्ग जन्माने उच्च असल्याच्या एकमेव [[भांडवल|भांडवलावर]] [[समाजशास्त्र|समाजातील]] दुसर्‍या एका [[अंधश्रद्धा|अंधश्रद्ध]], अडाणी, गरीब वर्गाला कसा लुबाडत असतो, नागवित असतो याचेच प्रातिनिधिक चित्रण या नाटकात आहे.
'संदर्भ:-''म. फुले समग्र वाङमय,1991[[इ.स. १९९१|१९९१]],पाचवी आवृत्ती)'''
 
==कल्पनाप्रधान नाटके==