"नंदुरबार जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २६:
''हा लेख नंदुरबार जिल्ह्याविषयी आहे. [[नंदुरबार]] शहराच्या माहितीसाठी [[नंदुरबार|येथे]] टिचकी द्या''
 
 
'''नंदुरबार जिल्हा''' [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक जिल्हा आहे.
 
नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती सन १९९८ मध्‍ये झाली. त्यापूर्वी हा जिल्हा धुळे जिल्ह्याचा एक भाग होता. मात्र विकासाच्या दृष्टीने व प्रादेशिक समतोल याच्या दृष्टीने नंदुरबार हा स्वतंत्र जिल्हा करण्यात आला आदिवासींची मोठी संख्या या जिल्ह्यामध्ये आहे
'''नंदुरबार''' हा भारतातील [[महाराष्ट्र]] राज्याच्या सातपुडा प्रदेशातील एक आदिवासी (tribal ) जिल्हा आहे, १ जुलै १९९८ रोजी [[धुळे जिल्हा|धुळे जिल्ह्यातून]] बाहेर पडून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली. हा जिल्हा [[महाराष्ट्र]] व [[गुजरात]] व [[मध्यप्रदेश]] राज्याच्या सीमेजवळ असून याचे क्षेत्रफळ ५०३५ चौरस कि.मी. आहे. येथील लोकसंख्या १३,११,७०९ असून त्यांपैकी १५.४५% लोक शहरी भागात राहतात. (२००१ च्या जनगणनेनुसार). हा भाग आदिवासी बहुल असून निसर्गाच्या वैविध्याने पूर्णपणे परिपूर्ण असा आहे. येथे होळी हा प्रमुख सण मानला जातो. प्रामुख्याने काठीच्या आदिवासी संस्कृतीतली होळी ही मोठ्या स्वरूपात होत असून तत्पश्चात भरणाऱ्या बाजारास भोंगऱ्या म्हणतात
 
 
ध्ये
 
== चतुःसीमा ==