"राणी लक्ष्मीबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: Reverted 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
'''लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर''', म्हणजेच ''झाशीची राणी लक्ष्मीबाई'', ([[नोव्हेंबर १९]], [[इ.स.१८३५]] - [[जून १७|जून १८]], [[इ.स. १८५८]]) या एकोणिसाव्या शतकातील [[झाशी]] राज्याच्या राणी होत्या; हिंदुस्थानात इ.स. १८५७च्या [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]विरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. त्यांच्या शौर्याने त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमाआहे. अढळ स्थान प्राप्त झाले आहे. Sub my channel Gaming Ali 07..
 
== बालपण Gaming Ali 07 youtube Channel name is my subscribe it.... ==
लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मनिकर्णिका होते. त्यांचे वडील [[मोरोपंत तांबे]] हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे [[सातारा]] जिल्ह्यातील धावडशी गावचे होते जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी [[उत्तर प्रदेश|उत्तर प्रदेशातील]] [[काशी]] येथे झाला होता.