"गूगल शोध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: Reverted रिकामी पाने टाळा दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५:
तरी, त्याच्या महत्त्वाच्या बारकाव्यांची माहिती व खरे सॉफ्टवी अहे..
 
== क ==
== संकेतस्थळ स्वरूप व कार्यपद्धती ==
ामध्ये गूगलची[http://www.google.co.in/ p]्व ्लिश भाषेतीले. 'आलन उघडले जाते.
इंग्लिश भाषेव्यतिरिक्त, गूगल शोध संकेतस्थळ अनेक देशांच्या आवृत्त्यांमध्ये व अनेक भाषांमध्ये वापरता येते. इतर देशांतल्या/भाषांमधील ही संकेतस्थळे, त्या ठिकाणासाठी महत्त्व असलेल्या गोष्टींबरहुकूम बनवली जातात. उदा. भारतामध्ये गूगलची http://www.google.co.in/ ही वेबसाईट आहे, ती सर्व मुख्य भारतीय भाषांमध्ये बघता येते. इंग्लिश भाषेतील http://www.google.com/ ही गूगलचे मुख्य संकेतस्थळ जगातील सर्वांत जास्त वापरले जाणारे संकेतस्थळ आहे.
गूगल शोधाचे वेबपान त्याच्या साधेपणासाठी प्रसिद्ध आहे. या वेबपानावर सर्वसाधारणपणे फक्त शोध प्रश्न लिहिण्यासाठी एक मोकळी जागा (टेक्स्टबॉक्स) आणि (मराठी संकेतस्थळावर) 'गूगल शोध' व 'आलिया भोगासी' (इंग्लिश भाषेमध्ये "Google Search" व "I'm Feeling Lucky") अशी दोन बटणे असतात. ज्या विषयासंबंधात माहिती शोधायची आहे, ती शोधप्रश्नाच्या जागेत टाईप करून 'गूगल शोध' बटण दाबले असता, संबंधित सर्व वेबपेपानांची यादी, पेजरॅंकांच्या क्रमवारीनुसार दाखवली जाते. 'आलिया भोगासी' बटण दाबले, तर, या यादीतील पहिले वेबपान उघडले जाते.
 
[[वर्ग:शोधयंत्रे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/गूगल_शोध" पासून हुडकले