"पंचांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३००:
२१. सिद्ध २२. साध्य २३. शुभ २४. शुक्ल<br/>
२५. ब्रह्म २६. एन्द्र २७. [[वैधृतिपात|वैधृति]]
 
==योग म्हणजे काय?==
सूर्य रोज जवळपास ५९ कला एवढे अंतर चालून जातो, तर चंद्र रोज ७९० कला एवढे अंतर चालून जातो, दोघांच्या चालून गेलेल्या अंतराची एकूण बेरीज जर ८०० कला एवढी झाली की, एक योग पूर्ण होतो. असे सत्तावीस योग आहेत. पहिला योग विष्कंभ आहे. पंचांगात योगाची समाप्तीची वेळ दिलेली असते. नक्षत्र व योगाची सुद्धा वृद्धी व क्षय होतो. वैधृती व व्यतिपात हे दोन योग शुभकार्यास वाईट समजले जातात . या योगावर जन्म झाल्यास शांती करावी असे सांगितले जाते.
 
===अन्य योग===
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचांग" पासून हुडकले