Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ७९:
 
:धन्यवाद! [[सदस्य:Saudagar abhishek|Abhishek Saudagar]] ([[सदस्य चर्चा:Saudagar abhishek|चर्चा]]) २३:५४, १० फेब्रुवारी २०२१ (IST)
 
::सदस्य:Saudagar abhishek, नमस्कार, तुम्हाला आपली मराठी विकिपीडियावर अव्वलस्थानावर आणावीशी वाटते असा तुमच्या प्रमाणे माझाही उद्देश आहे. त्यासाठी आपण प्रकल्पांर्गत काम करणे अधिक उपयुक्त ठरेल, म्हणजेच त्या प्रकल्पात हवे असलेली सर्व लेख नावे नोंदविली जातील, आणि मग त्या विषयावर मोठ्या व व्यापक संख्येने लेख तयार होतील. सध्या आपली मराठी विकिपीडिया ही तेलुगू व मल्याळम विकिपीडियांहून अवघी १५०० ते २००० लेखांनीच मागे आहे. मराठी विकिपीडियावर खूप जास्त काम (नवीन व जूने) करणे बाकी आहे. एकजुटीने काम केल्यास निश्चितच लेखसंख्याही वाढेल आणि लेखांचा दर्चाही. धन्यवाद. {{साद|Rockpeterson}} तुम्हीही पहावे.
 
--[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> १२:५५, ११ फेब्रुवारी २०२१ (IST)
 
{{संदर्भयादी}}