"विंध्य पर्वतरांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
[[चित्र:India Geographic Map.jpg|thumb|right|200px| {{लेखनाव}} दर्शविणारा भारताचा प्रादेशिक नकाशा]]
 
विंध्य पर्वतरांगांची सुरूवातसुरुवात पूर्व [[गुजरात|गुजरातमध्ये]] होते. ही रांग गुजरात, [[राजस्थान]] व [[मध्यप्रदेश|मध्य प्रदेशात]] विभागली गेली आहे. [[उत्तर प्रदेश|उत्तर प्रदेशातील]] [[मिर्झापूर]] परिसरातील [[गंगा नदी|गंगा नदीपर्यंत]] या रांगांतीलच्या टेकड्या विखुरल्या आहेत.
 
[[सातपुडा]] पर्वतरांग विंध्य पर्वतरांगांच्या दक्षिणेस समांतर असून [[नर्मदा नदी|नर्मदा नदीच्या]] खोऱ्याने मधला प्रदेश व्यापला आहे.
ओळ ११:
== पर्यावरण ==
 
* [[अरवल्ली पर्वतरांग|अरावलीअरवली]] व विंध्य पर्वतरांगांमधील प्रदेश [[पर्जन्यछाया|पर्जन्यछायेत]] असल्याने रूक्ष आहे.
* मानवाला ज्ञात असलेले सर्वात अर्वाचीन [[बहुपेशीय]] [[जीवाश्म]] विंध्य पर्वतरांगांत सापडले होते. <ref>http://www.ncbi.nlm.nih.gov/sites/entrez?cmd=retrieve&db=pubmed&list_uids=19416859&dopt=Abstract</ref>