"कट्यार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७६ बाइट्सची भर घातली ,  २ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
[[चित्र:Ornamental katar.jpg|thumb|200px|राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली येथील कलाकुसर केलेल्या मुठीची कट्यार]]
'''कट्यार''' हे मध्ययुगीन [[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडात]] प्रचलित असलेले पात्याचे शस्त्र होय. हिला 'एच' या [[रोमन लिपी|रोमन]] अक्षराच्या ([[रोमन लिपी|रोमन]]: 'H') आकारातली मूठ असते; जेणेकरून शस्त्रधारकाच्या मूठ आवळलेल्या बोटांवरून हिचे पाते सरळ फुटल्यासारखे दिसते. हिच्या संरचनेमुळे लक्ष्याला [[भोसकणे|भोसकण्यासाठी]] हिचा वापर करता येतो. हे एक छोटे दुधारी शस्त्र आहे.
==संस्कृती==
समारंभप्रसंगी गौरवचिन्ह म्हणूनही हिला महत्त्वाचे स्थान आहे. वर कट्यार धारण करतो आणि विवाह सोहळ्यात मानाने ती मिरवतो. सध्याच्या काळात [[विवाह]] सोहळ्यात हिचा वापर केला जातो.उत्तर भारतात जसे मोजड्या पळवतात तसे महाराष्ट्रात वधुचे भाऊ कट्यार पळवतात आणि त्या बदल्यात वराकडून पैसे वसूल करतात.
५,०३७

संपादने