"बिचवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३३४ बाइट्सची भर घातली ,  २ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
 
'''बिचवा''' एक [[चाकू]] सारखे शस्त्र आहे. खुपसल्यावर प्रतिस्पर्ध्याच्या शरीराचे जास्तीतजास्त नुकसान व्हावे म्हणुन यास वळणदार आकार देण्यात येत असे. त्याने जखमेची लांबी वाढण्यास मदत होई. हे एक दुधारी शस्त्र आहे. शस्त्रांमध्येसर्वात लहान शस्त्र म्हणून बिचवा हे शस्त्र आहे. हे सहजरित्या लपवून ठेवू शकतो.{{चित्र हवे}}
 
==हे ही पहा==
* [[कट्यार]]
* [[वाघनखे]]
* [[गुप्ती]]
* [[अंकुश]]
* [[खंजीर]]
* [[जंबिया]]
{{विस्तार}}
 
५,०३७

संपादने