"बिचवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७८ बाइट्सची भर घातली ,  ३ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
'''बिचवा''' एक [[चाकू]] सारखे शस्त्र आहे. खुपसल्यावर प्रतिस्पर्ध्याच्या शरीराचे जास्तीतजास्त नुकसान व्हावे म्हणुन यास वळणदार आकार देण्यात येत असे. त्याने जखमेची लांबी वाढण्यास मदत होई. हे एक दुधारी शस्त्र आहे.{{चित्र हवे}}
 
==हे ही पहा==
* [[कट्यार]]
* [[वाघनखे]]
{{विस्तार}}
 
५,०४४

संपादने