"तुळस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९ बाइट्स वगळले ,  ३ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(Fixed the bogus file option lint error)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
 
==हिंदू धर्मातील स्थान==
{{मुख्यलेख|तुळशी विवाह}}
हिंदू समाजात तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे, तुळस मंगलतेचे, पावित्र्याचे प्रतीक आहे. हिंदू घरांमध्ये घरोघरी [[तुळशीवृंदावनतुळशी वृंदावन|तुळशी-वृंदावनात]], कुंडीत किंवा परसदारी जमिनीवर तुळशीचे रोप लावलेले असतेच. अनेकजण,विशेषतः हिंदू स्त्रिया नित्य-नेमाने तुळशीची पूजा करतात. त्यासाठी रोज सकाळी परसदारी तुळशी-वृंदावनात असलेल्या रोपाला हिंदू स्त्रिया [[प्रदक्षिणा]] घालतात व सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावून प्रार्थना केली जाते. [[वारकरी]] संप्रदायात तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. वारकरी गळ्यात [[तुळशीची माळ]] घालतात. हिंदू धर्मात एखाद्याचा [[मृत्यू]] झाला तर मृतदेहावर तुलसीपत्र ठेवले जाते.त्याचा अर्थ सर्वस्वी [[त्याग]] करणे असा होतो.
 
==तुळस आणि दुर्वा==
५,०४४

संपादने