"सानिया मिर्झा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1732305 by Dharmadhyaksha on 2020-01-23T07:54:47Z
typo
ओळ ५१:
'''सानिया मिर्झा''' (जन्म: [[नोव्हेंबर १५]], [[इ.स. १९८६|१९८६]], [[मुंबई]]) ही एक [[भारत]]ीय व्यावसायिक [[टेनिस]]पटू आहे. सानियाने आजवर ३ [[ग्रँड स्लॅम (टेनिस)|ग्रँड स्लॅम]] स्पर्धांच्या मिश्र दुहेरीची तर एका ग्रँड स्लॅम स्पर्धेत महिला दुहेरी अशी एकूण ४ अजिंक्यपदे मिळवली आहेत तसेच एकेरीच्या चौथ्या फेरीमध्ये धडक मारली आहे. ती भारतामधील सर्वोत्तम महिला टेनिसपटू समजली जाते. सध्या सानिया [[डब्ल्यू.टी.ए.]]च्या दुहेरी जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
 
सानियाला [[भारत सरकार]]ने [[अर्जुन पुरस्कार]] तर २००६ साली [[पद्मश्री पुरस्कार]] देऊन गौरवले. सध्याच्या घडीला सानिया भारताच्या [[तेलंगण]] ह्या नव्या राज्याची प्रवर्तक (ॲम्बॅसॅडर) आहे. २०१० साली तिने [[पाकिस्तान]]ी [[क्रिकेट]]पटू [[शोएब मलिक]]शी विवाह केला.
२००४saniya

== कारकीर्द ==