"अनुभववाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎इंद्रियानुभव: मजकूर विस्तार केला ~~~~
ओळ १९:
[[चित्र:Avicenna.jpg|200px|इवलेसे|उजवे|पर्शियन तत्त्ववेत्ता ॲव्हिसेना इब्न सिना]]
आपले मन ही एक 'कोरी पाटी' ([[https://en.wikipedia.org/wiki/Tabula_rasa|"tabula rasa"]] or "clean slate") आहे आणि केवळ अनुभवानेच त्यावर ज्ञान लिहिले जाते, अशी संकल्पना प्रथम अकराव्या शतकात पर्शियन तत्त्ववेत्ता ॲव्हिसेना ([https://en.wikipedia.org/wiki/Avicenna Avicenna]) या नावाने ओळखल्या जाणार्‍या इब्न सिना (९३०-१०३७ Ibn Sina Avicenna) याने मांडली. बाराव्या शतकातील अरब तत्त्ववेत्ता अबु बकर (इब्न तुफेल [https://en.wikipedia.org/wiki/Ibn_Tufail Ibn Tufail] ११०५-११८५ ) याने 'कोरी पाटी' कशी लिहिली जाते, हे सिद्ध केले. एकाकी बेटावर संपूर्णपणे एकटे राहणार्‍या एका मुलाने आपल्या मनाची कोरी पाटी केवळ अनुभवाने कशी भरली, हे त्याने दाखवून दिले.<ref>https://en.wikipedia.org/wiki/Empiricism=</ref>
 
=== कोरी पाटी ===

=== आधुनिक अनुभववाद ===
प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानात अनुभववादी मते प्रचलित होती. तथापि अनुभववादाचा खरा प्रारंभ आधुनिक निसर्ग-विज्ञानांच्या उदयाच्या सुमारास म्हणजे सोळाव्या शतकात झाला. ईश्वराने प्रकाशित केलेल्या किंवा [http://%E0%A5%B2%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B2 ॲरिस्टॉटल]सारख्या अधिकारी पुरूषांकडून प्राप्त झालेल्या ज्ञानाशी सुसंगत असतील, अशीच विधाने सत्य असतात, हा सत्याचा निकष नसून 'इंद्रियानुभवात ज्याची प्रतीती घेता येते अशी विधानेच सत्य असतात' हा निकष म्हणजे अनुभववादाचे आधुनिकीकरण होते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अनुभववाद" पासून हुडकले