"बुद्धिवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो मजकूर दुरुस्ती ~~~~
छो दुवे शोधले आणि दिले
ओळ १:
<!--बुद्धी/प्रज्ञा (Reason)-->
बुद्धीनेच सत्यज्ञान प्राप्त होते, बुद्धी हाच ज्ञानाचा एकमेव मार्ग आहे, असा सिद्धान्त मांडणारी विचारसरणी म्हणजे 'बुद्धिवाद' होय. जे तत्त्ववेत्ते बुद्धिवाद स्वीकारतात ते बुद्धिवादी ([[:en:List_of_rationalists|Rationalist]]) मानले जातात. बुद्धीला 'प्रज्ञा' असा अधिक प्रौढ शब्द वापरला जातो, त्यानुसार 'प्रज्ञा' हा ज्ञानाचा मार्ग आहे, असे समजणारी विचारसरणी म्हणजे 'प्रज्ञावाद' ([[:en:Rationalism#:~:text=In%20philosophy%2C%20rationalism%20is%20the,source%20of%20knowledge%20or%20justification%22.|Rationalism]]).
 
आपल्याला जगाचे होणारे ज्ञान मुख्यतः आपल्या ज्ञानेंद्रियानी होते, इंद्रियानुभव हे ज्ञानाचे आवश्यक साधन असले तरीही ते पुरेसे नाही; माणसाकडे आणखी एक साधन आहे ते म्हणजे त्याची बुद्धी.