"नामदेव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो https://www.santsahitya.in/
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
{{हा लेख| संत ज्ञानेश्वर समकालीन संत नामदेव (नामदेव दामाशेटी रेळेकर) |नामदेव (निःसंदिग्धीकरण)}}
{{माहितीचौकट हिंदू संत|नाव=संत नामदेव|चित्र=|चित्र_रुंदी=|मूळ_पूर्ण_नाव=नामदेव दामा शेट्टी |जन्म_तिथी=शके ११९२ इ.स.१२७० |जन्म_स्थान=नरसी(ता.[[हिंगोली]] ) जि. [[हिंगोली]] [[महाराष्ट्र]]|संजीवन समाधी_दिनांक=|समाधी_स्थान=|समाधिमंदिर=[[पंढरपूर]] |उपास्यदैवत=|गुरू= विसोबा खेचर|पंथ= नाथ संप्रदाय, वारकरी,वैष्णव संप्रदाय|शिष्य=[[चोखामेळा]]|साहित्यरचना=शबदकीर्तन, अभंगगाथा, अभंग भक्ति कविता|भाषा= मराठी|कार्य=|पेशा= शिंपी, समाजजागृती|वडील_नाव=दामा शेट्टी|आई_नाव=गोणाई|पती_नाव=|पत्नी_नाव=|अपत्ये=|वचन=|संबंधित_तीर्थक्षेत्रे=|विशेष=|स्वाक्षरी_चित्र=|तळटिपा=}}
''' संत शिरोमणी नामदेव महाराज''' (जन्म : २६ ऑक्टोबर १२७०; संजीवन समाधी : ३ जुलै १३५०) हे [[महाराष्ट्र]]ातील [[वारकरी]] संतकवी होते. त्यांचे आडनाव [[रेळेकर]] असे होते. ते [[मराठी भाषा|मराठी भाषांमधील]] सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी [[व्रज]] भाषांमध्येही काव्ये रचली. [[शीख धर्म|शिखांच्या]] [[गुरू ग्रंथसाहिब]]ातहिलेातले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म [[पंजाब]]पर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. त्यामुळे [[पंजाबी]] मंडळी तसेच संबंधित मंडळी आज त्यांच्या जन्मस्थानाचा, [[नरसी (नामदेव)|नरसी नामदेव]] यागावाचाया गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत. [[नरसी (नामदेव)|नरसी नामदेव]] हे गांव महाराष्ट्रातील [[मराठवाडा|मराठवाड्यामधील]] [[हिंगोली]] जिल्ह्यातील असून तेथील संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार २०१९ ला झाला.
 
भक्तशिरोमणी संत नामदेव हे [[संत ज्ञानेश्वर|संत ज्ञानेश्वरांच्या]] कालखंडात होऊन गेले .वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष [[श्रीविठ्ठल|श्रीविठ्ठलाच्या]] निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. [[भागवत धर्म|भागवत धर्माची]] पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले.
ओळ १९:
भागवत धर्माचे एक आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवतधर्माचा प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव ‘नामदेव बाबा’ म्हणून त्यांचे गुणगान गातात. पंजाबातील ‘शबदकीर्तन’ व महाराष्ट्रातील ‘वारकरी कीर्तन’ यांत विलक्षण साम्य आहे. घुमान (पंजाब) येथे शीख बांधवांनी त्यांचे मंदिर उभारले आहे. बहोरदास, लढ्विष्णुस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत. राजस्थानातील शीख बांधवांनीही नामदेवाची मंदिरे उभारलेली आहेत. `संत शिरोमणी' असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते.
 
भगवद्भक्तांच्या व साधु-संतांच्या चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी ‘पायरीचा दगड’ होण्यात त्यांनी धन्यता मानली. संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ मध्ये (शनिवारी, दि. ३ जुलै, १३५० रोजी) [[पंढरपूर]] येथे पांडुरंगचरणी विलीन झाले. नक्की दिनांकाविषयी एकवाक्यता दिसून येत नाही. [[कालनिर्णय दिनदर्शिका|कालनिर्णय]] या दिनदर्शिकेत पुण्यतिथी दिनांक २४ जुलै असा दिलेला आढळतो. संत नामदेव हे कीर्तने करत करत भारतभारतभर फिरले.
भर फिरले.
 
संत नामदेव:- हे वारकरी संप्रदायातील एक शेष्ठ संत होते.ते कुशल संघटन होते.ते उत्तम कीर्तनकार होते.कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती- जमतीमधील स्री- पुरुषांना एकत्र करून त्यांच्यात समतेची भावना जगवली.नाचू कीर्तनाचे रंगी|dnyndeep लावू जगी||.ही त्यांची प्रतीज्ञा होती.
 
== नामदेवांसंबंधी आख्यायिका ==
* नामदेव महाराज खूप लहान असताना, त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले `आज देवाला प्रसाद तू दाखव. त्या दिवशी नामदेवांनी नुसता नेवैद्य दाखविला नाही तर देवापुढे वाट बघत बसले की केव्हा हा खाईल. त्या अत्यंत निरागस अपेक्षेला मान देऊन प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्यासमोर प्रकट झाले व नामदेवांनी दिलेला प्रसाद त्यांनी ग्रहण केला.
* कुत्र्याने चपाती पळवली त्याला ती कोरडी खाऊ लागू नये म्हणून संत नामदेव महाराज, तुपाची वाटी घेऊन त्याच्यामागे लागले.
* एकदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने संत नामदेव औंढा येथे नागनाथाच्या दर्शनासाठी गेले असता मंदिरात भजन/कीर्तन न करण्यास पुजाऱ्यांनी त्यांना विनवले. त्यांच्या विनंतीस मान ठेवून, नामदेव मंदिराच्या मागील बाजूस बसून दर्शनासाठी नागनाथाची आळवणी करू लागले. नामदेवाची भक्ती बघून त्यांना दर्शन देण्यासाठी देवाने पूर्वाभिमुख असलेले मंदिर फिरवून पश्चिमाभिमुख केले, ते आजतागायत तसेच आहे.
 
== नामदेवांचे साहित्य आणि नामदेवांसंबंधी लिहिले गेलेले साहित्य ==
Line ५३ ⟶ ५०:
* पुणे विद्यापीठात एक संत नामदेव अध्यासन आहे, आणि संत नामदेव सभागृह आहे.
* पंजाबमधील घुमान येथे बाबा नामदेव नावाचे एक पदवी महाविद्यालय आहे. (स्थापना १७-७-२०१६). घुमान गावी [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]] झाले होते.
* [[हिंगोली]] जिल्ह्यातील [[नरसी (नामदेव)|नरसी नामदेव]] या गावी त्यांचेसंत नामदेवांचे एक मोठे स्मारक आहे.
 
 
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/नामदेव" पासून हुडकले