"रत्‍नाकर मतकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎मृत्यू: Removed the false information
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १६८:
=='''रत्नाकर मतकरी यांना मिळलेले पुरस्कार'''==
* १९७८ : [[अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद|अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा]] [[ज्योत्स्ना भोळे]] पुरस्कार
*केंद्र शासनाचे डिरेक्टरेट ऑफ कल्चर अँड एजुकेशन, नवी दिल्ली यांची सामाजिक जाणिवेचा ज्येष्ठ रंगकर्मी म्हणून २ वर्षांची शिष्यवृत्ती (१९८२, १९८३)
*महाराष्ट्र राज्य शासनाचे व इतर मिळून, २१ पुस्तकांना साहित्य पुरस्कार. तात्विक कारणांसाठी शासनाचे २ पुरस्कार नाकारले. त्यापैकी एक प्रित्यर्थ संपादक ग. वा. बेहेरे यांचा 'स्वाभिमान पुरस्कार'
* १९८६ : उत्कृष्ठ पटकथेसाठी [[दादासाहेब फाळके]] पुरस्कार (चित्रपट : माझं घर माझा संसार)
* नाट्यदर्पणचा नाना ओक पुरस्कार
* १९८५ : अखिल भारतीय नाट्यपरिषदेचा देवल पुरस्कार
* १९८५ : राज्य शासनाचा अत्रे पुरस्कार
*१९९७: गंगाधर गाडगीळ पुरस्कार
*१९९८: सु. ल. गद्रे पुरस्कार
* १९९९ : नाट्यव्रती पुरस्कार
* २००३ : [[संगीत नाटक अकादमी]]चा पुरस्कार
*२००५: फाय फाउंडेशन, इचलकरंजी यांचा प्रतिष्ठेचा पुरस्कार
*२००७: महाराष्ट्र फाउंडेशन, अमेरिका यांचा विशेष साहित्य गौरव पुरस्कार
*२०१०: महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार
*२०११: दूरदर्शन 'साहित्य रत्न' पुरस्कार
*२०११: विष्णुदास भावे पुरस्कार, सांगली
*२०१२: सर्वोत्कृष्ट चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारासह रौप्यकमळ
*२०१३: दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
*२०१४: चतुरंग 'जीवन गौरव' पुरस्कार
*२०१५: मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्र मंडळातर्फे 'उद्योग भूषण' पुरस्कार
*२०१६: 'इंदिरा' या पुस्तकाला गोवा हिंदू असो. चा सुभाष भेंडे पुरस्कार
* २०१६ : ‘माझे रंगप्रयोग’ या ग्रंथासाठी इंदिरा-भालचंद्र पुरस्कार
* २०१६ : [[शांता शेळके]] पुरस्कार
*२०१७: नालंदा डान्स रिसर्च सेंटर चा भरतमुनी सन्मान <ref>{{जर्नल स्रोत|last=संपादक कोठावळे, अशोक|title=ललित|journal=ललित|volume=वर्ष ५८/ अंक १/ जानेवारी २०२१|pages=१३८-१३९}}</ref>
* २०१८ : [[साहित्य अकादमी]] बाल साहित्य पुरस्कार<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.loksatta.com/maharashtra-news/sahitya-akademi-award-to-navnath-gore-and-ratnakar-matkari-1701673/|title=रत्नाकर मतकरी, नवनाथ गोरेंना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर|last=|first=|date=२२ जून २०१८|work=लोकसत्ता|access-date=३० जून २०१९|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>