"नामदेव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,३८८ बाइट्सची भर घातली ,  ३ महिन्यांपूर्वी
माहितीचौकट
(नामदेव महाराज चित्र संचिका)
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
(माहितीचौकट)
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
[[चित्र:Saint Namdev, Maharashtra and Punjab 12 century.jpg|अल्ट=संत नामदेव|इवलेसे|संत नामदेव]]
{{हा लेख| संत ज्ञानेश्वर समकालीन संत नामदेव (नामदेव दामाशेटी रेळेकर) |नामदेव (निःसंदिग्धीकरण)}}
{{माहितीचौकट हिंदू संत|नाव=संत नामदेव|चित्र=|चित्र_रुंदी=|मूळ_पूर्ण_नाव=नामदेव दामा शेट्टी |जन्म_तिथी=शके ११९२ इ.स.१२७० |जन्म_स्थान=नरसी(ता.[[हिंगोली]] ) जि. [[हिंगोली]] [[महाराष्ट्र]]|संजीवन समाधी_दिनांक=|समाधी_स्थान=|समाधिमंदिर=[[पंढरपूर]] |उपास्यदैवत=|गुरू= विसोबा खेचर|पंथ= नाथ संप्रदाय, वारकरी,वैष्णव संप्रदाय|शिष्य=[[चोखामेळा]]|साहित्यरचना=शबदकीर्तन, अभंगगाथा, अभंग भक्ति कविता|भाषा= मराठी|कार्य=|पेशा= शिंपी, समाजजागृती|वडील_नाव=दामा शेट्टी|आई_नाव=गोणाई|पती_नाव=|पत्नी_नाव=|अपत्ये=|वचन=|संबंधित_तीर्थक्षेत्रे=|विशेष=|स्वाक्षरी_चित्र=|तळटिपा=}}
 
''' संत शिरोमणी नामदेव महाराज''' (जन्म : २६ ऑक्टोबर १२७०; संजीवन समाधी : ३ जुलै १३५०) हे [[महाराष्ट्र]]ातील [[वारकरी]] संतकवी होते. त्यांचे आडनाव [[रेळेकर]] असे होते. ते [[मराठी भाषा|मराठी भाषांमधील]] सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी [[व्रज]] भाषांमध्येही काव्ये रचली. [[शीख धर्म|शिखांच्या]] [[गुरू ग्रंथसाहिब]]ातहिले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म [[पंजाब]]पर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. त्यामुळे [[पंजाबी]] मंडळी तसेच संबंधित मंडळी आज त्यांच्या जन्मस्थानाचा,[[नरसी (नामदेव)|नरसी नामदेव]] यागावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत. [[नरसी (नामदेव)|नरसी नामदेव]] हे गांव महाराष्ट्रातील [[मराठवाडा|मराठवाड्यामधील]] [[हिंगोली]] जिल्ह्यातील असून तेथील संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार २०१९ ला झाला.
 
५,०४४

संपादने