"जयंत विष्णू नारळीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४२:
==साहित्य संमेलन==
दुर्गा भागवत या १९७५ मध्ये कराड साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या, तेव्हा त्यांनी केलेला आणीबाणीचा निषेध सर्वांच्या लक्षात आहे. मात्र, याच भाषणात त्यांनी मराठीतील विज्ञानकथांच्या प्रवाहाचा उल्लेख करून जयंत नारळीकर यांचा विशेष गौरव केला होता. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर झालेला नारळीकरांचा गौरव त्यांना त्याच संमेलनाचे अध्यक्षपद देऊन सार्थ ठरविण्यास मराठी समाज आणि सारस्वताने मात्र ४५ वर्षे लावली.
जयंत नारळीकर हे २०२१ साली मार्च महिन्यात २६, २७ व २८ या तारखांना नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आहेत.
 
== संशोधन ==