"गुळवेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
added new reference with more valuable info
ओळ ५:
 
==गुळवेलीसंबंधी आयुर्वेदातील उद्धरणे==
" [https://www.mayboli.in/2020/06/gulvel-plant-benefits-in-marathi.html गुळवेल एक नैसर्गिक अमृतकुंभ] ...!!!"
 
गुळवेल ह्या वनस्पतीला आयुर्वेदात फार महत्त्व आहे. आयुर्वेदात गुळवेलाला अमृता हे नाव दिले आहे. या नावाप्रमाणेच ही वनस्पती अमर आहे, जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाली तरीही ही वनस्पती जिवंत राहते. भारतातील सर्व भागांत ही वनस्पती सहज आढळते. या वनस्पतीच्या उपयोगासंदर्भात विविध ऋषींनी आयुर्र्वेदिक ग्रंथांमध्ये बरीच माहिती लिहून ठेवलेली आहे, ती पुढीलप्रमाणे-
ओळ २८:
* Latin name - Tinospora cordifolia Willd , कुळनाव-Menispermaceae
* संस्कृत नावे- अमृता, गुडूची, बल्ली, छिन्ना, मधुपर्णी, वत्सादनी, कुण्डलिनी
* [https://www.mayboli.in/2020/06/gulvel-plant-benefits-in-marathi.html मराठी नावे- गुळवेल], अमृता, गुडची, गरोळ आणि गरुड
* हिंदी नावे- गीलोय, गुडीच
* English name - Tinospora, वगैरे.
ओळ ३७:
गुळवेलीमधील रासायनिक घटक- ग्लुकोसिन, जिलोइन, १.२ टक्के स्टार्च, बर्व्हेरिन, ग्लुकोसाईड, गिलोइमिन, कॅसमेंथीन, पामाटिन (Palmatine), रीनात्पेरिन, टिनास्पोरिक उडणशील तेल, वसा, अल्कोहोल, ग्लिस्टोराल इत्यादी. या वनस्पतीमध्ये 'मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरकुलॉसिस' (Tuber Culosis) व 'एस्केनीशिया कोलाई' हे आतडे आणि मूत्रसंस्थेवर परिणाम करणारे रोगाणू, अन्य विषाणू समूह आणि कृमी आदी नष्ट करण्याची क्षमता आहे.
 
==[https://www.mayboli.in/2020/06/gulvel-plant-benefits-in-marathi.html औषधी उपयोग]==
नेत्र विकार, वमनविकार, सर्दी पडसे, संग्रहणी, पांडुरोग, प्रमेह, मूत्रविकार, यकृत विकार, ज्वर, कॅन्सर, त्रिदोषविकार, त्वचा रोग, मधुमेह, हृदयविकार, रक्तशर्कराविकार आदी विकारांवर गुळवेल हे एक उपयुक्त औषध आहे.
 
ओळ ५०:
[https://www.mayboli.in/2020/06/gulvel-plant-benefits-in-marathi.html Gulvel Plant Benefits in Marathi]
 
[https://marathijournalwww.mayboli.in/top2020/06/gulvel-plant-benefits-of-giloy-in-marathi/.html Top 8 Giloy Benefits in Marathi]
 
[https://www.mayboli.in/2020/06/gulvel-plant-benefits-in-marathi.html giloy in marathi]
 
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/गुळवेल" पासून हुडकले