"विकिपीडिया:११-११-११ प्रकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १५:
 
== या प्रकल्पामुळे लेखांची संख्या तर निश्चितच वाढेल, पण माहिती वाढेल? ==
नाही आणि हो. नुसते लेख तयार करुन त्यात माहिती नसली तर त्यांचा उपयोग फारसा नाही. जरी या प्रकल्पाचा मुख्य उद्देश लेखांची संख्या वाढविण्याचा असला तरी त्याचा अजून एक परिणाम लेखकांनी माहितीत आपसूक भर घालण्याचाही होईल ही खात्री आहे. शिवाय, काही काळाने या प्रकल्पाची दुय्यम उद्दीष्टेही ठरविण्यात येतील, जसे - [http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:Longpages मोठ्या पानांपैकी] ५,००० पानांची लांबी १०,००० बाइटपेक्षा मोठी असणे, लेखांव्यतिरिक्त पानांची (पुनर्निर्देशने, चर्चा पाने, वर्गपाने, इ) संख्या लेखांच्या तिपटीने असणे, इ.
 
== या प्रकल्पाचा विकास कसा कळणार? ==