"हर्यक वंश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
साचा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{बदल}}
'''हर्यक राजवंशा'''ची स्थापना [[इ.स.पू. ५४४]]मध्ये राजा [[बिंबिसार]] याने केली. बिंबिसार नेबिंबिसारने राजगीर चीशहराची निर्मिती करून त्यालाती आपली राजधानी बनवली . हा बिंबिसार, गौतम बौद्ध यांचा समकालीन होता. त्याच्या दरबारी असलेलाअसलेल्या वैद्य जीवकजीवकाला गौतम बुद्ध च्याबुद्धाच्या सेवा शुश्रूषा साठीशुश्रूषेसाठी पाठवले होते. बिंबिसार नंतरबिंबिसारनंतर त्याचा मुलगा अजातशत्रू गादीवर बसला
अजातशत्रू - याचे आणखी एक नाव कुणिक असे ही होते. याच्या च काळात बौद्ध धर्माची पहिली संगीती BCख्रिस्तपूर्व 483४८३ मध्ये राजगृह (राजगीर)ला भरली होती.
उदयीन - अजातशत्रू नंतरअजातशत्रूनंतर त्याचा मुलगा उदयीन हा हर्यक वंशाच्या गादीवर बसला.उदयीन नेउदयीनने आपली राजधानी राजगीरराजगीरवरून वरून पाटलीपुत्र लापाटलीपुत्रला नेली होती.
नादशक हा हर्यक वंशाचा शेवटचा राजा नादशक हा होता
नागदशक चानागदशकचा अमात्य शिशुनाग याने नागदशक चीनागदशकची गादी बळकावून शिशुनाग वंशाची स्थापना केली होती.
 
[[वर्ग:भाराताचाभारताचा इतिहास]]
"https://mr.wikipedia.org/wiki/हर्यक_वंश" पासून हुडकले