"योझेफ पियुसुद्स्की" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
No edit summary
 
| तळटीपा =
}}
'''योझेफ पियुसुद्स्की''' ([[पोलिश भाषा|पोलिश]]: Józef Klemens Piłsudski; ५ डिसेंबर १८६७ - १२ मे १९३५) हा [[पोलंडचे दुसरे प्रजासत्ताक|पोलंड]] देशामधील एक प्रभावशाली राजकारणी, राष्ट्रप्रमुख व लष्करप्रमुख होता. [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धानंतर]] १९१८ साली पोलंडचे १२३ वर्षांचे पारतंत्र्य संपुष्टात आणून स्वतंत्र पोलंड देश पुन्हा प्रस्थापित करण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा होता. पियुसुद्स्कीच्या नेतृत्वाखाली पोलंडने [[लिथुएनिया]]कडून [[व्हिल्नियस]] जिंकले. पोलंड देशाच्या सीमा ठरवण्यामध्ये व देशात स्थैर्य आणण्यामध्ये त्याचे मोठे योगदान होते.
 
==बाह्य दुवे==
२३

संपादने