"पंचांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३९९:
* सोमण पंचांग
* सोमण नॅनो पंचांग
 
==पंचांगवाद - सायन/निरयन==
निरयन पक्षाचे म्हणणे असे की, क्रांतिवृत्तावरील एक विशिष्ट बिंदू (संपात बिंदू) स्थिर मानून ते राशीचक्राचे आरंभस्थान मानावे, व त्यानुसार पंचांगाचे गणित करावे. सायन पक्षाच्या मते हा संपात बिंदू स्थिर नसल्याने आरंभस्थान चल आहे. त्याचे चलन वर्षाला ५०.२ विकला आहे.
 
निरयन पक्षात काही उपपक्ष आहेत - झीटा किंवा रैवत पक्ष, ग्रहलाघव, चित्रा, मद्रास इत्यादी. हा वाद १००हून अधिक वर्षे चालू आहे. [[लोकमान्य टिळक]] हे रैवत पक्षाचे. या पक्षाच्या शुद्ध पंचांग प्रवर्तक मंडळाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष. हे पंचांग [[केरुनाना छत्रे]] व आबासाहेब पटवर्धन यांनी सन १८६५मध्ये सुरू केले. त्यांच्या गणिताने रेवती नक्षत्रातला झीटा पिशियम तारा हे आरंभस्थान मानले आहे. हे पंचांग टिळक पंचांग म्हणून ओळखले जाते.
 
==आंतरजालावरील पंचांगे==
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचांग" पासून हुडकले