"रतिचित्रण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
{{इतरउपयोग४|लेखनाव}}
[[चित्र:Holly Sampson - My First Sex Teacher Vol. 18 cover original.jpg|thumb|right|upright|रतिचित्रण दृष्यातील मुखपृष्ठ]]
'''रतिचित्रण''' ([[इंग्लिशइंग्रजी भाषा|इंग्लिशइंग्रजी]]: ''Pornography'' / ''Porn'', ''[[पॉर्नोग्राफी]]'' / ''[[पॉर्न]]'') किंवा '''रती''' म्हणजे [[लैंगिक उत्तेजनार्थक]] आणि [[लैंगिक उत्कटता|लैंगिक समाधानासाठी]] उघड [[संभोग|संभोगाचे]] चित्रीकरण होय.
 
रतिचित्रण वेगवेगळया माध्यमातून चित्रीत केले जाउ शकते, उदा. [[कामुक साहित्य|पुस्तके]], [[रतिचित्र नियतकालिके|नियतकालिके]], [[पत्रपत्ता]], [[छायाचित्र|छायाचित्रे]], [[मूर्ती]], [[चित्र]], [[सचेतना (संगणंक)|सचेतना]], [[ध्वनिमुद्रण]], [[रतिचित्रपट|चित्रपट]], [[दृष्य]], किंवा [[दृष्य खेळ]]. तथापि, प्रत्यक्ष प्रेक्षकांपुढे केलेली लैगिक कृत्यांस, व्याख्येप्रमाणे रतिचित्रण समजले जात नाही, कारण व्याख्येप्रमाणे ही संज्ञा कृत्यास नव्हे तर कृत्याच्या चित्रीकरणास संबोधली जाते. म्हणूनच [[सेक्स]] शो आणि [[स्ट्रीपटीझ]] हे रतिचित्रणात वर्गीकृत केले जात नाही.
 
रतिचित्र [[नमुना (व्यक्ती)|नमुना]] रतिचित्रण-छायाचित्र काढण्यासाठी डौलाकारात राहतो. तर ''[[रतिचित्रण कलाकार]]'' किंवा ''रतिसितारा'' [[रतिचित्रपट|रतिचित्रपटात]] काम करतो. ज्या परिस्थितीत फक्त नाट्यमय कसबे वापरली जातात, अश्या वेळी रतिचित्रपटातल्या कलाकारास "रतिचित्र नमुना" म्हणतात.
 
रतिचित्रण पुष्कळवेळा [[अश्लीलताअश्लील|अश्लीलतेच्या]] कारणाने मुद्रणवेळेस [[मुद्रणपर्यवेक्षण अधिकारी]] आणि कायदेशीर निर्बंधाचे लक्ष्य बनली आहे. ही कारणे आणि रतिचित्रणाची व्याख्या ह्यामध्ये विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक, आणि देशीय संदर्भानुसार वैविध्य आढळते.<ref>{{स्रोत पुस्तक | लेखक = एच. मॉंगोमरी हाइड ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''H. Mongomery Hyde'') | वर्ष = इ.स. १९६४ | title = ''अ हिस्टरी ऑफ पॉर्नोग्राफी'' | पृष्ठे = १-२६ | भाषा = इंग्लिश}}</ref>
 
२०व्या शतकाच्या उत्तरार्ध लैंगिकतेकडे सहिष्णूतेने पहाण्याचा लोकांचा वाढता कल आणि कायद्यामध्ये अश्लीलतेच्या व्याख्येचे जास्त सुस्पष्टीकरणामुळे रतिचित्रणाचे उत्पादन आणि उपभोगासंबंधी उद्योगास चालना मिळाली. [[घरगुती दृश्य]] आणि [[महाजाल|आंतरजालाच्या]] सूतोवाचामूळे रतिउद्योगात लाक्षणिक प्रगती झाली आणि सध्या संपूर्ण जगतामध्ये एका वर्षाकाठी अब्जावधी डॉलरची कमाई व्हायला लागली.