"रतिचित्रण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Guardianofpeace897 (चर्चा) यांनी केलेले बदल TivenBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
No edit summary
खूणपताका: सुचालन साचे काढले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{बदल}}
{{पुनर्निर्देशन|रती}}
{{इतरउपयोग४|लेखनाव}}
[[चित्र:Holly Sampson - My First Sex Teacher Vol. 18 cover original.jpg|thumb|right|upright|रतिचित्रण दृष्यातील मुखपृष्ठ]]
'''रतिचित्रण''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Pornography'' / ''Porn'', ''पॉर्नोग्राफी'' / ''पॉर्न'') किंवा '''रती''' म्हणजे [[लैंगिक उत्तेजनाउत्तेजनार्थक]]र्थक आणि [[लैंगिक उत्कटता|लैंगिक समाधानासाठी]] उघड [[संभोग|संभोगाचे]] चित्रीकरण होय.
 
रतिचित्रण वेगवेगळया माध्यमातून चित्रीत केले जाउ शकते, उदा. [[कामुक साहित्य|पुस्तके]], [[रतिचित्र नियतकालिके|नियतकालिके]], [[पत्रपत्ता]], [[छायाचित्र|छायाचित्रे]], [[मूर्ती]], [[चित्र]], [[सचेतना (संगणंक)|सचेतना]], [[ध्वनिमुद्रण]], [[रतिचित्रपट|चित्रपट]], [[दृष्य]], किंवा [[दृष्य खेळ]]. तथापि, प्रत्यक्ष प्रेक्षकांपुढे केलेली लैगिक कृत्यांस, व्याख्येप्रमाणे रतिचित्रण समजले जात नाही, कारण व्याख्येप्रमाणे ही संज्ञा कृत्यास नव्हे तर कृत्याच्या चित्रीकरणास संबोधली जाते. म्हणूनच [[सेक्स शो]] शो आणि [[स्ट्रीपटीझ]] हे रतिचित्रणात वर्गीकृत केले जात नाही.
 
रतिचित्र [[नमुना (व्यक्ती)|नमुना]] रतिचित्रण-छायाचित्र काढण्यासाठी डौलाकारात राहतो. तर ''[[रतिचित्रण कलाकार]]'' किंवा ''रतिसितारा'' [[रतिचित्रपट|रतिचित्रपटात]] काम करतो. ज्या परिस्थितीत फक्त नाट्यमय कसबे वापरली जातात, अश्या वेळी रतिचित्रपटातल्या कलाकारास "रतिचित्र नमुना" म्हणतात.