"भद्र मारुती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: भद्र मारुती मंदिर, हे खुलदाबाद (प्राचीन मूळ नाव भद्रावती) येथील ह...
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
 
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
भद्र मारुती मंदिर, हे खुलदाबाद (प्राचीन मूळ नाव भद्रावती) येथील हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे. हे येथे सोयगाव येथे , जवळ [[औरंगाबाद]], [[महाराष्ट्र]] येथे स्थित आहे. हे मंदिर [[वेरुळ]] लेण्यापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. हे स्थान हिंदू धर्मियांसाठी अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. येथील मारूती नवसाला पावणारा असून हे अत्यंत जागृत असे स्थान आहे.
 
येथील मूर्ती शयनावस्थेत आहे. शयनावस्थेत असलेल्या हनुमहनाची अजून दोन ठिकाणे आहेत ती म्हणजे [[प्रयागराज]] येथील मंदिर व आणि तिसरे मध्य प्रदेशातील जाम सवाली येथे आहे. भद्रा मारुती मंदिर हे औरंगाबाद जवळील पर्यटकांचे एक आकर्षण मानले जाते.
[[हनुमान जयंती]] आणि [[राम नवमी]] अशा शुभ प्रसंगी येथे लोक लाखोंच्या संख्येने जमा होतात.