Content deleted Content added
माहिती
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ २०:
 
 
माझे नाव अभिषेक सौदागर आहे.मी विकिपीडिया सोबत ४ जानेवारी २०२१ पासून जुळलो आहे.मी इथे माझ्याकडे जी - जी माहिती आहे,ती माहिती मी इथे लिहायला आलो आहे.विकिपीडिया वरील सर्वच माझे आवडते विषय असले तरी माझे आवडते विषय [[इतिहास]],[[मराठी भाषा|मराठी]] [[साहित्य]] ,[[क्रिकेट]] आणि चालू घडामोडी हे आहेत.
 
मी एक विद्यार्थी आहे (११ वी कला) मधील.मला जेव्हा मोकळा वेळ मिळतो तेव्हा मी विकिपीडिया वर संपादने करीत असतो.माझा आवडता खेळ [[बुद्धिबळ]] आहे.माझ्या विषयी एक खास गोष्ट म्हणजे माझा वाढदिवस [[शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांच्या]] जयंती दिवशी म्हणजेच [[१९ फेब्रुवारी|१९ फेब्रुवारीला]] असतो.