"आंतरराष्ट्रीय ध्वन्यात्मक वर्णमाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छोNo edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ५:
आयपीएची भाषेच्या अशा गुणांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निर्मित केले गेले आहेत जे बोली भाषेत शब्दगत ध्वनी आहेत: ध्वनी, स्वनिम, सुरयोजन आणि शब्दांचे आणि अक्षरांचे विभाजन.<ref name="IPA 1999" /> दात गळणे, तोतडेपणा, आणि खंडोष्ठ आणि खंडतालु यांचे प्रतिदर्शन करण्या साठी विस्तारित आंतरराष्ट्रीय स्वनीय वर्णचिह्नमाला वापरता येऊ शकते <ref name="world" />
 
आंतरराष्ट्रीय स्वनीय वर्णचिन्हे अक्षरे आणि उच्चारभेदक चिह्न या दोन मूलभूत प्रकारांपैकी एक किंवा अधिक घटकांचे बनलेले आहेत. उदाहरणार्थ मराठी अक्षर 'ट' याचे प्रतिदर्शन [ʈ] या चिन्हाने केले जाते पण 'ठ' याचे प्रतिदर्शन [ʈʰ] हे अक्षर आणि उच्चरभेदक चिन्हाचे संयोग करून केले जाते. तिरप्या रेषेचा उपयोग स्वनिमिक प्रतिलेखन प्रतिदर्शीत करण्यासाठी केला जातो; अशा प्रकारे इंग्रजी अक्षर <t> चे प्रतिलेखन /t/ हे एकतर [t̺ʰ] किंवा [t] पेक्षा अधिक अमूर्त आहे आणि संदर्भ आणि भाषेनुसार कोणतेही उच्चरण घेऊ शकते.
 
कधीकधी आंतरराष्ट्रीय ध्वन्यात्मक संघटनेद्वारे अक्षरे किंवा उच्चरभेदक चिन्हे जोडले जातात, काढले जातात किंवा सुधारित केले जातात.
 
<!--== Sounds - ध्वनी == आवाज
 
The [[phoneme]] inventory of Marathi is similar to that of many other Indic languages. An मराठी अक्षरांचे उच्चार दाखविणाऱ्या आंतरराष्ट्रीय पद्धतीतील चिन्हांचा तक्ता chart of all contrastive sounds in Marathi is provided below.
Line ४०८ ⟶ ४१०:
* [http://www.nongnu.org/sinhala/doc/transliteration/sinhala-transliteration_4.html Sinhala to International Phonetic Alphabet Transliteration Scheme]
 
[[वर्ग:मराठी व्याकरण]] -->
[[वर्ग:भाषा]]
[[वर्ग:भाषांतर]]